एक्स्प्लोर

धोका वाढतोय? 11 दिवसांत पिंपरी चिंचवडमध्ये एक हजार मुलांना कोरोनाची लागण

Pimpri-Chinchwad : शाळा सुरुच ठेवा, अशी मागणी एका वर्गाकडून केली जातीये. पण त्यांनी कोरोनाच्या कचाट्यात येणाऱ्या लहान मुलांची आकडेवारीकडे ही लक्ष द्यायला हवं.

Pimpri-Chinchwad : शाळा सुरुच ठेवा, अशी मागणी एका वर्गाकडून केली जातीये. पण त्यांनी कोरोनाच्या कचाट्यात येणाऱ्या लहान मुलांची आकडेवारीकडे ही लक्ष द्यायला हवं. कारण पिंपरी चिंचवडमध्ये अवघ्या अकरा दिवसात एक हजारांहून अधिक लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे चिंता व्यक्त केली जातीये. सुदैवाची बाब इतकीच आहे, की सध्या केवळ चार मुलंच पालिकेच्या रुग्णालयात दाखल असून त्यांना ही सौम्य लक्षण आहेत. उर्वरित गृह विलगीकरणात असून अनेकांना कोरोनावर मात देखील केलीये. 

तारीख   0ते5   6ते18  एकूण

1 जाने    2        10       12
2 जाने    3        16       19
3 जाने    0        15       15
4 जाने    6        35       41
5 जाने   10       55       61
6 जाने   16       75       91
7 जाने   28      114    142
8 जाने   16      115    131
9 जाने   23      166    189
10जाने  32      115    147
11जाने  30      141    171

असे गेल्या अकरा दिवसांत 1023 कोरोना रुग्ण आढळले आहेत. पाच वर्ष वयोगटापर्यंतच्या मुलांची शाळा ही ऑनलाईनच सुरू होती. पण 6 ते 18 वयोगटातील सर्वच मुलांच्या शाळा या ऑफलाईन सुरू होत्या. हे पाहता वरील आकडेवारी आणखी चिंता निर्माण करते. कारण ज्यांची शाळा ऑनलाईन सुरू होती, त्या 0 ते 5 वयोगटातील केवळ 166 मुलांनाच कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील बहुतांश हे पालकांच्या संपर्कात आलेत. मात्र ज्यांची 9 जानेवारीपर्यंत ऑफलाईन शाळा होती, त्या 6 ते 18 या वयोगटातील तब्बल 857 मुलांवर कोरोनाने हल्ला केलाय. सुदैवाची बाब इतकीच आहे, की पालिकेने लहान मुलांसाठी राखीव ठेवलेल्या नवीन जिजामाता रुग्णालयात सध्या केवळ चारच लहान मुलं भरती आहेत आणि त्यांना ही सौम्य लक्षण आढळत आहेत. उर्वरित गृह विलगीकरणात असून अनेकांनी तर कोरोनावर मात देखील केलीये. हे पाहता शाळा ऑनलाईन सुरू ठेवणं की ऑफलाईन सुरू ठेवणं योग्य हे ज्याचं त्यानं ठरवावं.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Paraded Case : अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली
अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली
NCP Vaishali Nagwade: राष्ट्रवादीने रुपाली चाकणकरांचा उत्तराधिकारी निवडला, सुनील तटकरेंचा मोठा निर्णय, कोण आहेत वैशाली नागवडे?
राष्ट्रवादीने रुपाली चाकणकरांचा उत्तराधिकारी निवडला, सुनील तटकरेंचा मोठा निर्णय, कोण आहेत वैशाली नागवडे?
Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget