एक्स्प्लोर

पुण्यात कार नदीत कोसळून एकाचा मृत्यू

भरधाव वेगातील कार पुलाचा कठडा तोडून पाण्यात कोसळल्याने झालेल्या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला.

पुणे : भरधाव कार पुलाचा कठडा तोडून पाण्यात कोसळल्याने झालेल्या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हडपसर येथील सोनार पुलावर हा अपघात झाला. नितीन कुंभार असं मृत व्यक्तीचे नाव आहे. नितीन कराटे प्रशिक्षक असून लोणी काळभोर परिसरातील एका शाळेत कराटेचे प्रशिक्षण देत होते. नितीन कुंभार हे पहाटेच्या सुमारास सासवडच्या दिशेने जात होते. गाडी चालवत असताना अचानक डोळा लागल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. त्यांची सॅन्ट्रो कार पुलाचा कठडा तोडून थेट पाण्यात कोसळली. त्यानंतर कारमधून बाहेर पडता न आल्यामुळे नितीन यांचा गुदमरून मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी अपघाताची माहिती अग्निशमन दलाला दिली. परंतु अग्निशमन दलाचे जवान येइपर्यंत नागरिकांनी क्रेनच्या सहाय्याने कार आणि मृतदेह बाहेर काढले होते. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

LPG Gas Shortage : घरगुती गॅस उपलब्ध, व्यावसायिक गॅसवर बंदी, रांगा लावू नका; पुण्यातील गॅस तुटवड्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सगळंच सांगितलं; म्हणाले...
घरगुती गॅस उपलब्ध, व्यावसायिक गॅसवर बंदी, रांगा लावू नका; पुण्यातील गॅस तुटवड्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सगळंच सांगितलं; म्हणाले...
Pune Accident News: शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी निघाला अन्....; मोबाइलवर बोलत ड्रायव्हरनं सिमेंट मिक्सरखाली चिरडलं, पिंपरीत भर दुपारी घडली संतापजनक घटना
शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी निघाला अन्....; मोबाइलवर बोलत ड्रायव्हरनं सिमेंट मिक्सरखाली चिरडलं, पिंपरीत भर दुपारी घडली संतापजनक घटना
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करत तरुणानं स्वत:ला संपवलं, पुण्यातील जुन्नरमध्ये खळबळ
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करत तरुणानं स्वत:ला संपवलं, पुण्यातील जुन्नरमध्ये खळबळ
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Period Leave : ... तर महिलांना कुणी नोकरी देणार नाही; पीरियड लीव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
... तर महिलांना कुणी नोकरी देणार नाही; पीरियड लीव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
US inquiry into India: पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
India on US bombing of Iranian school: अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
USS Abraham Lincoln: जगाला धडकी भरवणाऱ्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकन अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला? घरवापसी करत असल्याचा दावा, इराकमध्ये लष्करी विमान कोसळलं
जगाला धडकी भरवणाऱ्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकन अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला? घरवापसी करत असल्याचा दावा, इराकमध्ये लष्करी विमान कोसळलं
Donald Trump on Israel Iran War: इराणचे आज काय हाल होईल, फक्त बघा...; डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी, नेमकं काय काय घडतंय?
इराणचे आज काय हाल होईल, फक्त बघा...; डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी, नेमकं काय काय घडतंय?
अमेरिकेची आता सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; चार वर्षात प्रथमच कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलर्सच्या पार
अमेरिकेची आता सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; चार वर्षात प्रथमच कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलर्सच्या पार
Deepika Padukone Concern Over Mumbai Air Quality: 'शहरातली लहान मुलं गुदमरतायत...'; मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणानं दीपिका पादुकोणची धडधड वाढली, BMC ला आवाहन करत म्हणाली...
'शहरातली लहान मुलं गुदमरतायत...'; मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणानं दीपिका पादुकोणची धडधड वाढली, BMC ला आवाहन करत म्हणाली...
Embed widget