एक्स्प्लोर

Ajit Pawar: सैफवर खरंच हल्ला की अभिनय? नितेश राणेंच्या संशयावर अजित पवारांचं उत्तर, म्हणाले 'त्यांच्या मनात शंका असेल तर त्यांनी...'

Ajit Pawar on Nitesh Rane: सैफ अली खानवर खरंच हल्ला झाला की फक्त अ‍ॅक्टींग? असं राणेंनी म्हटलं होतं, त्यावर अजित पवारांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

पुणे: अभिनेता सैफ अली खानवर(Saif Ali Khan) खरंच चाकू हल्ला करण्यात आला की तो फक्त अॅक्टींग करत होता? असा सवाल भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनी कधीही हिंदू कलाकारांची पर्वा केली नाही, त्यांना फक्त खान कलाकारांची काळजी आहे असंही नितेश राणे (Nitesh Rane)  यांनी म्हटलं आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात प्रतिक्रिया दिली आहे, याबद्दल कुठलीही संशयास्पद माहिती पुढे आली नसल्याचं म्हटलं आहे. मी राणेंशी बोलेन, पण हल्लेखोर सापडल्यामुळे शंकेला वाव नसल्याचं अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

माध्यमांनी राणे यांनी व्यक्त केलेल्या संशयाबाबत माध्यमांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, मी राज्याचा उपमुख्यमंत्री किंवा एक पालकमंत्री या नात्याने बोलत असतो. वेगवेगळ्या व्यक्तींनी कुठं स्टेटमेंट केलेलं असतं, त्यावर मी काय बोलणार. कालच नितेश राणे बंदर आणि इतर दोन विभागांच्या आढाव्यासाठी आले होते. पण, मला याबाबत आधिक माहिती नाही, जर त्यांच्या मनात काही असेल तर त्यांनी त्या विभागाला सांगावं, मला त्यांनी सैफ अली खानविषयी केलेल्या वक्तव्यावर काही माहिती नाही. मी त्यांना विचारेन, असं अजित पवार म्हणालेत.

पुढे बोलताना ते म्हणाले, समजा, एखाद्या पत्रकाराच्या मनात काही आलं, तर त्याचं तो बोलतो ना.. नितेश राणेंच्या मनात काही शंका असेल, तर डिपार्टमेंटला सांगावं, मीही फार तर सांगेन की असं कुणाच्या मनात शंका- कुशंका आहे, असंही पुढे अजित पवार म्हणाले. वास्तविक ती व्यक्ती सापडलेली आहे. तो बांगलादेशवरुन आला होता. मुंबईबद्दल आकर्षण बहुतेक सगळ्यांना असतं, आजूबाजूच्या देशातील लोकांनाही आहे. त्यामुळे तो आला, पण मुंबई पाहून त्याला बांगलादेशला परत जावंसं वाटलं, त्यासाठी त्याला ५० हजार रुपये हवे होते, पण मागताना त्याने एक कोटी मागितले, हे सगळं मीडियाला पोलिस खात्याने सांगितलं आहे, 

आतापर्यंतच्या माहितीत तसं काही क्लू मिळालेलं नाहीये, कदाचित सैफ आपल्या घरी जात असताना त्यांची तब्येत किंवा त्यांचं एकंदरीत कपडे पाहता, यांच्यावर काही दिवसांपूर्वी असा हल्ला झाला होता, असं वाटलं नसेल, पण त्यांची तब्येत चांगली आहे, ते घडलंयच ना. नंतर पहाटे आमचे डिपार्टमेंट वाले त्याला तिकडे पहाटे घेऊन गेले, तू कसा वर गेलास, कुठला जिना वापरला, तिथे कुठून तू आत गेला, आतमध्ये शिरताना हे घर कोणाचं आहे माहिती होतं का, तर तो म्हणाला की मला हे घर कुणाचं माहिती नव्हतं, माला फक्त इतकंच माहिती होतं इथे श्रीमंत वर्ग राहतो हे माहिती होतं, अनेक अभिनेते-अभिनेत्री, निर्माते येथे राहतात एवढंच माहिती होतं, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Poetess Shanta Shelke House Collapsed: कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Embed widget