एक्स्प्लोर

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात, एकाचा मृत्यू, 9 जखमी

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर आणखी एका अपघाताची घटना समोर आली आहे. तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.   एक्स्प्रेस वेवर मुंबईच्या दिशेने जाताना तीन कारची एकमेकांना धडक बसली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पनवेल-खोपोली दरम्यान हा अपघात घडला आहे.   दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाढत्या अपघातांचं प्रमाण लक्षात घेता नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांमध्ये तब्बल 579 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि महामार्ग पोलिसांकडून ही कारवाई सुरु आहे.   गेल्याच रविवारी एक्स्प्रेस वे वर बस-कारच्या झालेल्या अपघातात 17 प्रवाशांना जीव गमवावा लागला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. गेल्या काही दिवसांत वाढलेल्या अपघातांच्या प्रमाणामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनल्याची टीका होत आहे. त्यामुळे ही कारवाई सुरु आहे.   पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने 286 तर महामार्ग पोलिसांनी एकूण 293 दोषी वाहनचालकांवर कारवाई केली आहे. दोषी वाहनचालकांकडून पावणेतीन लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर 22 वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
मावळात भाजपचे तीन गट, मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढायचा आणि काही नाही मिळालं की आंदोलन करायचं, राष्ट्रवादीच्या आमदाराने उडवली खिल्ली
मावळात भाजपचे तीन गट, मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढायचा आणि काही नाही मिळालं की आंदोलन करायचं, राष्ट्रवादीच्या आमदाराने उडवली खिल्ली

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त

Embed widget