एक्स्प्लोर

नियम धाब्यावर बसवणाऱ्या लोणावळ्यातील हॉटेल्सवर कारवाईचा बडगा

थर्टी फस्टचा सीझन संपल्यानंतर कारवाई करायला हवी, अशी मागणी हॉटेल्स असोसिएशन आणि काही पर्यटकांनी केली आहे. तर दुसरीकडे, लोणावळ्यातील निसर्गाचा आनंद घ्यायला येणाऱ्या पर्यटकांनी मात्र या कारवाईचे स्वागत केलं आहे.

लोणावळा : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेल्या लोणावळ्यात तुम्ही थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी निघाला असाल, तर थोडं थांबा. कारण लोणावळ्यातील 16 हॉटेल्सचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर आणखी 49 हॉटेल्सवर अशीच कारवाई प्रतीक्षेत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लोणावळ्यातील सर्व हॉटेल्समध्ये सांडपाणी प्रक्रिया यंत्र बसवण्याच्या सूचना दीड वर्षापूर्वीच दिल्या होत्या. इतकंच काय, यासाठी बैठका घेऊन कारवाईचा इशारा दिला, नोटिसाही धाडल्या. मात्र या नोटिसांना हॉटेल्सनी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळेच 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला 16 हॉटेल्सचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. लोणावळा आणि खंडाळ्यात जवळपास 125 हॉटेल्स आहेत. पैकी 65 हॉटेल्सना गेल्या काही महिन्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिसा धाडल्या तर स्टार रेजेन्सी, साई मोरेश्वर रिसॉर्ट, कुमार रिसॉर्ट, ग्रीनलँड डेल्सल रिसॉर्ट, हॉटेल रेनबो रिट्रीट, हॉटेल ऍरिस्टो, हॉटेल व्हिस्परिंग वुड्स, साहिल सरोवर पोर्टिको, हॉटेल व्हॅलारिना, लायन्स डेन हॉटेल प्रा. लि., द ब्ल्यू लगुण रिसॉर्ट, हॉटेल निताज इन, हॉटेल साफिरे आणि ज्वेल रिसॉर्ट यांच्यावर थेट कारवाईचा बडगा उगारण्यात आला. थर्टी फस्टचा सीझन संपल्यानंतर कारवाई करायला हवी, अशी मागणी हॉटेल्स असोसिएशन आणि काही पर्यटकांनी केली आहे. तर दुसरीकडे, लोणावळ्यातील निसर्गाचा आनंद घ्यायला येणाऱ्या पर्यटकांनी मात्र या कारवाईचे स्वागत केलं आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या कारवाईचे खरं तर स्वागतच आहे. मात्र फक्त पर्यटनस्थळांवरील हॉटेल्सवरच कारवाईचा बडगा उगारणं कितपत योग्य आहे?, या प्रश्नाचं उत्तर मंडळाने द्यायला हवं. पण आता कारवाई सुरु असल्याने थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांनी तुमच्या मुक्कामस्थळी वीज आणि पाणी पुरवठा सुरु आहे का, याची खात्री लोणावळ्यात जाण्यापूर्वीच करावी.

महत्त्वाच्या बातम्या

Mandar Kiwale Case: दोन्ही हात निकामी; पायाच्या अंगठ्याचा ठसा देत नोंदवला जबाब, मंदार किवळे नाही तर हा होता पहिलं टार्गेट; बेल मिळाली अन् प्लॅन बदलला
दोन्ही हात निकामी; पायाच्या अंगठ्याचा ठसा देत नोंदवला जबाब, मंदार किवळे नाही तर हा होता पहिलं टार्गेट; बेल मिळाली अन् प्लॅन बदलला
Mandar Kiwale Case: 'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
Mandar Kiwale Case: मंदार किवळेची 50 हजारांची सुपारी; मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी, अक्षय चव्हाणच्या घरीच प्लॅनिंग ठरलं, आदल्या दिवशी बैठक अन् दुसऱ्या दिवशी कोर्टाबाहेर गाठलं
मंदार किवळेची 50 हजारांची सुपारी; मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी, अक्षय चव्हाणच्या घरीच प्लॅनिंग ठरलं, आदल्या दिवशी बैठक अन् दुसऱ्या दिवशी कोर्टाबाहेर गाठलं
Caste Validity Certificate Online Process: जात वैधता प्रमाणपत्र आता फक्त ऑनलाइन मिळणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय, नेमकी प्रोसेस काय?, A टू Z माहिती
जात वैधता प्रमाणपत्र आता फक्त ऑनलाइन मिळणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय, नेमकी प्रोसेस काय?, A टू Z माहिती

व्हिडीओ

No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani Crime: पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Mandar Kiwale Case: 'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
IND vs NZ 2nd Test Day-1 : 110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Chhatrapati Sambhajinagar : वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
IND vs SL : पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! आशिया कप स्पर्धेतून बाहेर, रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
Embed widget