एक्स्प्लोर
समृद्ध जीवन चिटफंडविरोधात पुण्यात गुंतवणूकदारांचा धडक मोर्चा
पुणे : हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या समृद्ध जीवन चिटफंड विरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत. पुण्यातल्या समृद्ध जीवनच्या कार्यालयात आज शेकडो लोकांनी धडक देत तात्काळ आपले पैसे मिळण्याची मागणी केली.
महेश मोतेवार यांच्या मालकीच्या समृद्ध जीवन चिटफंडात अनेकांनी पैसे गुंतवले होते. मात्र त्यांचा पैसा मोतेवार यांनी स्वतःच्या व्यावसायिक वृद्धीसाठी वापरुन लोकांना गंडवल्याचा आरोप आहे.
सध्या या प्रकरणी मोतेवार यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला असला तरी गुंतवणूकदारांना पैसे कधी मिळणार या प्रश्नाचं उत्तर मात्र अनुत्तरितच आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement