एक्स्प्लोर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप मोहिते पाटलांवर विनयभंगाचा गुन्हा

गुरुवारी सायंकाळी सहा वाजता हा गुन्हा दाखल झाला. तर बुधवार आणि गुरुवारच्या मध्यरात्री पावणे दोन वाजता तक्रारदार महिलेचे पती म्हणजेच स्वीकृत नगरसेवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला.

पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि त्यांचाच कट्टर, मात्र आता वैरी असलेल्या स्वीकृत नगरसेवकात सध्या चांगलीच जुंपली आहे. या वादात एकमेकांवर विनयभंगाचे गुन्हेही दाखल झाले आहेत. स्वीकृत नगरसेवकाचे मार्केटयार्ड येथे एक दुकान आहे. त्या दुकानात मोहिते-पाटील बुधवारच्या रात्री आठच्या सुमारास पोहोचले. तिथे उपस्थित पत्नीला तुझा नगरसेवक पती कुठे आहे, त्याने दहा हत्या केल्यात, त्याला सांगा सांभाळून राहा, अशी दमबाजी आणि शिवीगाळ करत नगरसेवक पत्नीच्या हाताला धरून खेचले, तसेच लज्जास्पद स्पर्शही केला, असा आरोप करत मोहित-पाटील यांच्यावर चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता हा गुन्हा दाखल झाला. तर बुधवार आणि गुरुवारच्या मध्यरात्री पावणे दोन वाजता तक्रारदार महिलेचे पती म्हणजेच स्वीकृत नगरसेवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होण्यापूर्वी दोन्ही बाजूकडून जमाव जमला होता. शहरात यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सचिन नरवडे या मोहिते-पाटलांच्या आणि एकेकाळी त्या स्वीकृत नगरसेवकाचा व्यवसायातील जोडीदार याने ही अपहरणाची तक्रार दिली. नगरसेवकाने त्याच्याच कार्यालयात सचिनला चार दिवस डांबून ठेवल्याचा आरोप केला. तर पंधरा दिवसांपूर्वी देखील याच स्वीकृत नगरसेवकावर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. घरात घुसून जबरदस्ती केल्याचा या महिलेने तेव्हा आरोप केला होता. ही महिला मोहिते-पाटील गटाचीच असल्याची चर्चा आहे. दिलीप मोहिते पाटील आणि स्वीकृत नगरसेवक यांच्यात ताटातूट झाल्यापासून अशीच चिखलफेक सुरू असल्याची चर्चा चाकणमध्ये सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सियाच्या इंस्टाग्राम पोस्टचा महिनाभरापूर्वीचा व्हिडिओ समोर; केतनशी गोडीगुलाबीचा संवाद, दाखवायचे दात वेगळेच
सियाच्या इंस्टाग्राम पोस्टचा महिनाभरापूर्वीचा व्हिडिओ समोर; केतनशी गोडीगुलाबीचा संवाद, दाखवायचे दात वेगळेच
Ketan Agrawal Death: सिया गोयलच्या बॉयफ्रेंडची भर उन्हातली एक चूक अन् पोलखोल..., पोलिसांनी कसं उलगडलं केतन अग्रवालच्या मृत्यूचं कोडं?
सिया गोयलच्या बॉयफ्रेंडची भर उन्हातली एक चूक अन् पोलखोल..., पोलिसांनी कसं उलगडलं केतन अग्रवालच्या मृत्यूचं कोडं?
Ketan Agrawal Murder : लोहगडवरचा तो त्याचा शेवटचा ट्रेक, प्री-वेडिंग शूट दरम्यान पासपोर्टची चोरी ते लोहगडावरून घातपात; होणाऱ्या पत्नीच्या भयानक कटाचा पोलिसांकडून पर्दाफाश!
लोहगडवरचा तो त्याचा शेवटचा ट्रेक, प्री-वेडिंग शूट दरम्यान पासपोर्टची चोरी ते लोहगडावरून घातपात; होणाऱ्या पत्नीच्या भयानक कटाचा पोलिसांकडून पर्दाफाश!
Pune Crime : लग्नासाठी 14 कोटींचा पॅलेस, 2 विमानं बुक! पण प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला, लोहगडच्या ट्रेकिंगला नेऊन दरीत ढकललं
लग्नासाठी 14 कोटींचा पॅलेस, 2 विमानं बुक! पण प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला, लोहगडच्या ट्रेकिंगला नेऊन दरीत ढकललं

व्हिडीओ

Kiran Pawaskar Statement Controvercy : पावसकरांचं विधान, दोन शिवसेनांत तणाव | Special Report
Sanjay Jadhav On Thackeray: ठाकरेंची चूक, राऊतांवर नाराजी ते आत्ताची भूमिका; संजय जाधव थेट बोलले
Sanjay Dina Patil on Uddhav Thacekray and Shivsena : मला सिक्युरिटीची गरज नाही, गरज त्यांना आहे
Vidhan Parishad : विजयासाठी सेटिंग, क्रॉस व्होटिंग, पाच जागांवर मविआची मतं फुटली | Special Report
Opration Tiger : ऑपरेशनचा सिक्सर 2029 वर नजर, ऑपरेशन टायगर कशासाठी? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढेंकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली, पालक सचिवपदावरून चारच महिन्यात हटवलं
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली, पालक सचिवपदावरून चारच महिन्यात हटवलं
IPS Transfer : मोठी बातमी! डॅशिंग अधिकारी विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त, रवींद्र सिंघल यांची ACB मध्ये बदली
मोठी बातमी! डॅशिंग अधिकारी विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त, रवींद्र सिंघल यांची ACB मध्ये बदली
Pune Crime : लग्नासाठी 14 कोटींचा पॅलेस, 2 विमानं बुक! पण प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला, लोहगडच्या ट्रेकिंगला नेऊन दरीत ढकललं
लग्नासाठी 14 कोटींचा पॅलेस, 2 विमानं बुक! पण प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला, लोहगडच्या ट्रेकिंगला नेऊन दरीत ढकललं
जयकुमार गोरेंनी दंड दाखवला; धैर्यशील मोहिते पाटलांनी 'डायलॉग' मारला, म्हणाले, सोलापूरचा पुरोगामी विचार टिकवला
जयकुमार गोरेंनी दंड दाखवला; धैर्यशील मोहिते पाटलांनी 'डायलॉग' मारला, म्हणाले, सोलापूरचा पुरोगामी विचार टिकवला
सियाच्या इंस्टाग्राम पोस्टचा महिनाभरापूर्वीचा व्हिडिओ समोर; केतनशी गोडीगुलाबीचा संवाद, दाखवायचे दात वेगळेच
सियाच्या इंस्टाग्राम पोस्टचा महिनाभरापूर्वीचा व्हिडिओ समोर; केतनशी गोडीगुलाबीचा संवाद, दाखवायचे दात वेगळेच
मुंबईत तथाकथित 4 साधूंना पकडून मारहाण; संशयास्पद हालचाली दिसल्याने तरुणांनी केले पोलिसांच्या स्वाधीन
मुंबईत तथाकथित 4 साधूंना पकडून मारहाण; संशयास्पद हालचाली दिसल्याने तरुणांनी केले पोलिसांच्या स्वाधीन
समृद्धी महामार्गावर फॉर्च्यूनरचा भीषण अपघात; कारमधील पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरसह 2 लहान मुलं गंभीर
समृद्धी महामार्गावर फॉर्च्यूनरचा भीषण अपघात; कारमधील पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरसह 2 लहान मुलं गंभीर
सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात; तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं कौतुक, अधिकाऱ्यांना सल्ला
सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात; तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं कौतुक, अधिकाऱ्यांना सल्ला
Embed widget