एक्स्प्लोर

राज ठाकरे आजपासून 3 दिवसीय पुणे दौऱ्यावर, विधानसभेसाठी मनसेची तयारी सुरु

राज ठाकरे सर्वच जिल्ह्यात बैठका घेणार असल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

पुणे : लोकसभा निवडणूक न लढलेल्या मनसेने विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी तयारी सुरु केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आजपासून राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत.

पुण्यातील अशोकनगरमधील क्लब हाऊसमध्ये राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मनसे पदाधिकाऱ्यांना मोबाईल घेऊन जाण्यास बंदी करण्यात आली. पदाधिकाऱ्यांचे मोबाईल क्लब हाऊसच्या गेटवरच जमा करुन घेण्यात आले होते. बैठकीमधील माहिती प्रसार माध्यमांना मिळता कामा नये, याबाबतची खबरदारी घेतली जात असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या कारभाराविरोधात राज्यभर रान पेटवणारे राज ठाकरे यांच्या सभांचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला काही फायदा झाला नाही. तर उलट भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले. या सर्व राजकीय घडामोडी घडत असताना. राज ठाकरे सर्वच जिल्ह्यात बैठका घेणार असल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Moshi Building Collapse: आत अडकलेली माणसं 'आई-आई' ओरडताय अन् पालिका आयुक्त फुगड्या खेळतायत; मोशी इमारत दुर्घटनेतील ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या नातेवाईकांचा संताप
आत अडकलेली माणसं 'आई-आई' ओरडताय अन् पालिका आयुक्त फुगड्या खेळतायत; मोशी इमारत दुर्घटनेतील ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या नातेवाईकांचा संताप
मोशीत नैसर्गिक की पालिकेच्या चुकांमुळं आपत्ती? दुर्घटनेकडे मंत्री-लोकप्रतिनिधींची पाठ; नातेवाईकांकडून आरोपांच्या फैरी, आयुक्तांच्या कार्यप्रणालीवरही संशय
मोशीत नैसर्गिक की पालिकेच्या चुकांमुळं आपत्ती? दुर्घटनेकडे मंत्री-लोकप्रतिनिधींची पाठ; नातेवाईकांकडून आरोपांच्या फैरी, आयुक्तांच्या कार्यप्रणालीवरही संशय
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेला तब्बल 40 तास उलटूनही अद्याप बचावकार्य सुरूच; ढिगाऱ्याखाली 8 कामगार अडकल्याची शक्यता, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?
मोशी दुर्घटनेला तब्बल 40 तास उलटूनही अद्याप बचावकार्य सुरूच; ढिगाऱ्याखाली 8 कामगार अडकल्याची शक्यता, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Eknath Shinde on Missing Link : एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन; एकनाथ शिंदेंची टिप्पणी
एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन : एकनाथ शिंदे
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Tiger Dart: वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
Eknath Shinde : पाणी की तरह ये दोस्ती हमारी कोई भी कोई कितना भी चाहे जुदा नही होंगे, एकनाथ शिंदेंचं देवेंद्र फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर शायरीतून भाष्य
हम वो नही जो दिल तोड देंगे, थाम कर हात फिर साथ छोड देंगे, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Jayant Patil: 'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
Kiran Lahamate: राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
Rupali Chakankar and Ashok Kharat: सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
Embed widget