एक्स्प्लोर

पुण्यातील प्रेमवीराचा प्रताप; प्रेयसी रिक्षावाल्यासोबत पळाल्याने तब्बत 80 रिक्षावाल्यांचे मोबाईल चोरले

आसिफची प्रेयसी ही मूळची गुजरातची आहे. दोघांची लव्हस्टोरी चांगली सुरू होती. पण अचानक त्याच्या प्रेयसीचे काही महिन्यांपूर्वी एका रिक्षाचालकासोबत प्रेमसंबंध जुळले आणि ती त्याच्यासोबत पळून गेली.

पुणे : एका रिक्षाचालकाने आपल्या प्रेयसीला पळून गेल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने असा काही प्रकार केलाय की सर्वांनाच धक्का बसला आहे. संतालेल्या या प्रियकराने एका रिक्षाचालकाने प्रेयसीला पळवून नेलं म्हणून सर्वच रिक्षाचालकांना जणू टार्गेट केलं. तब्बल 80 रिक्षाचालकांचे मोबाईल त्याने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लष्कर पोलिसांनी या प्रेमवीर चोरट्याला जेरबंद केले आहे.

आरोपील ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने दिलेले उत्तर ऐकून पोलीस अधिकाऱ्याने डोक्याला हात लावला. आसिफ उर्फ बोहरा शेख असं या चोरट्याचं नाव आहे. त्याने चोरलेले सगळे मोबाईल फोन हे रिक्षाचालकांचे आहेत.

आसिफची प्रेयसी ही मूळची गुजरातची आहे. दोघांची लव्हस्टोरी चांगली सुरू होती. पण अचानक त्याच्या प्रेयसीचे काही महिन्यांपूर्वी एका रिक्षाचालकासोबत प्रेमसंबंध जुळले. याची खबर आसिफला लागायच्या आत तिने त्या रिक्षासोबत पळ काढला होता. आपली प्रेयसी एका रिक्षाचालकासोबत पळून गेली हे ऐकून आसिफला जबर धक्का बसला.

आसिफला प्रेयसीचा राग तर होताच पण रिक्षाचालकांची त्याला चीड आली. त्यामुळे त्याच रागाने चिडून जाऊन त्याने रिक्षाचालकांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. त्यानुसार त्याने आतापर्यंत 80 रिक्षाचालकांचे मोबाईल चोरले आहेत. प्रेमभंग झाल्यामुळे गुन्हेगारी मार्ग पत्कारणे आसिफला आता महागात पडले आहे. अखेर पोलिसांनी आसिफला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक चंद्रशेखर भोसले करत आहे.

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: पाऊस अचानक का थांबला, पुन्हा कधी कोसळणार?; भारतीय हवामान विभागाने सांगितली A टू Z माहिती
पाऊस अचानक का थांबला, पुन्हा कधी कोसळणार?; भारतीय हवामान विभागाने सांगितली A टू Z माहिती
Pune Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनाग्रस्त इमारत 'कशी' होती? फोटो आला समोर; अगदी कचऱ्याच्या ढिगाऱ्याला लागूनच उभारली होती देखणी वास्तू
मोशी दुर्घटनाग्रस्त इमारत 'कशी' होती? फोटो आला समोर; अगदी कचऱ्याच्या ढिगाऱ्याला लागूनच उभारली होती देखणी वास्तू
Jejuri Warkari Accident: जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताला पोलीस प्रशासनाचा नियोजन शून्य कारभारच जबाबदार; वारकरी साहित्य परिषदेच्या अध्यक्षांचा गंभीर आरोप
जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताला पोलीस प्रशासनाचा नियोजन शून्य कारभारच जबाबदार; वारकरी साहित्य परिषदेच्या अध्यक्षांचा गंभीर आरोप
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident: पाठीमागून मोठा ट्रक आला, सगळ्यांना धडाधड पाडत अंगावरुन गेला; माऊलींच्या पालखीत काय घडलं?, प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
पाठीमागून मोठा ट्रक आला, सगळ्यांना धडाधड पाडत अंगावरुन गेला; माऊलींच्या पालखीत काय घडलं?, प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
Mumbai Crime News: 'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
Gold Silver Rate : अमेरिका इराण युद्धामुळं सोने- चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
तुकाराम मुंढेंच्या FDA ची संभाजीनगरमध्ये ऑईल कंपनीवर धाड; पाम तेलासह 2 कोटी 93 लाखांचे खाद्यतेल जप्त
तुकाराम मुंढेंच्या FDA ची संभाजीनगरमध्ये ऑईल कंपनीवर धाड; पाम तेलासह 2 कोटी 93 लाखांचे खाद्यतेल जप्त
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद
Embed widget