एक्स्प्लोर

Pune Crime: इंस्टाग्रामवरुन पेटला वाद; अल्पवयील मुलावर तीन तरुणांकडून धारदार शस्त्राने वार

Pune Crime: इंस्टाग्रामवरील स्टेटरवरुन दोन संघात वाद झाले. त्यानंतर सापळा रचून अल्पवयीव मुलावर तीन तरुणांकडून धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या प्रकरणी पुणे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे.

Pune Crime:  इंस्टाग्रामवरील एका क्षृल्लक कारणामुळे दोन संघात वाद झाला. त्यामुळे तीन अल्पवयीन मुलांनी एका मुलावर शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक या परिसरात ही घटना घडली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टेटसमुळे दोन संघात वाद झाला. दोन्ही संघाकडून शेअर करण्यात आलेली माहिती एकमेकांना खटकली. या कारणामुळे धारदार शस्त्राने हे वार करण्यात आले आहे.याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

काय आहे प्रकरण?
पुणे शहरातील वडगाव बुद्रुक परिसरात रविवारी सुमारे साडे चार वाजता ही घटना घडली. पीडित एटीएममध्ये पैसे काढायला गेला होता. त्यादरम्यान आरोपी असलेल्या तिघांनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर भरदिवसा आरोपी असलेल्या तीन मुलांनी धारदार शस्त्रांनी अल्पवयीन मुलावर हल्ला केला. या घटनेत पीडित गंभीर जखमी झाला आहे. 

दोन्ही संघ इंस्टाग्रामवर सक्रिय होते. त्यावर अनेकदा वेगवेगळ्या  गोष्टी शेअर करायचे. पीडित मुलाने शेअर केलेला कन्टेन्ट खटकला. त्यावरुन दोघांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला मात्र दोन्ही संघ माघार घ्यायला तयार नव्हते. अखेर त्यांनी सापळा रचून अल्पवयीन मुलाला गाठलं आणि त्याच्यावर हल्ला केला.तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. 

वडगाव बुद्रुक येथे भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेची माहिती स्थानिक लोकांकडून जमा करण्यात येत आहे. त्या महितीवरुन पोलिसांनी टीम तयार केली असून हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे. ज्यामध्ये तीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. 


मध्य प्रदेशमध्येही घडली होती अशी घटना

गेल्या आठवड्यातही मध्य प्रदेशच्या इंदूरमधून इंस्टाग्राम स्टेटसवर केलेल्या कमेंटबाबत एक प्रकरण समोर आले होते, ज्यामध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलावर ब्लेडने हल्ला केला होता. या घटनेत विद्यार्थ्याच्या मानेला व कानाच्या मागच्या बाजूला गंभीर दुखापत झाली होती. मानेला 12 टाके पडले आहेत. यासोबतच आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या कानाची नस खराब झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Paraded Case : अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली
अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली
NCP Vaishali Nagwade: राष्ट्रवादीने रुपाली चाकणकरांचा उत्तराधिकारी निवडला, सुनील तटकरेंचा मोठा निर्णय, कोण आहेत वैशाली नागवडे?
राष्ट्रवादीने रुपाली चाकणकरांचा उत्तराधिकारी निवडला, सुनील तटकरेंचा मोठा निर्णय, कोण आहेत वैशाली नागवडे?
Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget