एक्स्प्लोर

महाराष्ट्रात १०० ललिता तयार व्हाव्यात: ललिता बाबर

पुणे: रिओ ऑलिम्पिकमध्ये तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीची अंतिम फेरी गाठणारी धावपटू ललिता बाबरनं पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याला आज भेट दिली. तेव्हा ठिकठिकाणी तिचा जंगी सत्कार झाला.   अनेक शालेय विद्यार्थीही या सत्कारात उत्साहानं सहभागी झाले होते. ललितानं त्यांच्याशी संवाद साधला आणि मार्गदर्शनही केलं. 2020 साली जपानच्या टोकियोमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचं आपलं ध्येय असल्याचं ललितानं म्हटलं आहे. तसंच महाराष्ट्रात १०० ललिता तयार व्हाव्यात अशीही इछाही तिनं व्यक्त केली.   दरम्यान ललिता बाबरला नुकतंच यंदाच्या अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. ललिता मूळची साताऱ्याच्या माण तालुक्यातल्या मोही गावची रहिवासी आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये तिनं तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत दहावं स्थान मिळवलं होतं. त्याआधी 2014 साली आशियाई क्रीडा स्पर्धेत तिनं रौप्यपदकाची कमाई केली होती आणि 2015च्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Santosh Pandit Marathi News: तुम्हाला एक आतली गोष्ट बोलतो...; कारागृहातून बाहेर येताच संतोष पंडित यांनी सांगितलं धक्कादायक वास्तव
तुम्हाला एक आतली गोष्ट बोलतो...; कारागृहातून बाहेर येताच संतोष पंडित यांनी सांगितलं धक्कादायक वास्तव
Pune FDA Raid: पुण्यातील द न्यू पूना क्लबवर एफडीएची मोठी कारवाई; क्लबच्या स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा, साचलेले पाणी अन् फ्रीजजवळ अस्वच्छ शौचालय दिसलं
पुण्यातील द न्यू पूना क्लबवर एफडीएची मोठी कारवाई; क्लबच्या स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा, साचलेले पाणी अन् फ्रीजजवळ अस्वच्छ शौचालय दिसलं
Pune Santosh Pandit Marathi News: पुण्यातील यू-ट्युबर संतोष पंडित यांची जामीनावर सुटका; कारागृहातून बाहेर येताच म्हणाले...
पुण्यातील यू-ट्युबर संतोष पंडित यांची जामीनावर सुटका; कारागृहातून बाहेर येताच म्हणाले...
Pune Crime News: लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना

व्हिडीओ

Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Kolhapur Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा दोन दिवसीय कोल्हापूर दौरा रद्द; हुबळीतून थेट दिल्लीला रवाना, नेमकं काय घडलं?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा दोन दिवसीय कोल्हापूर दौरा रद्द; हुबळीतून थेट दिल्लीला रवाना, नेमकं काय घडलं?
Sanjay Shirsat: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांसाठी काजू-बदामांची मेजवानी, संजय शिरसाट संतापले 'अधिकारी काजू बदाम आणतात आणि बदनाम...'
दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांसाठी काजू-बदामांची मेजवानी, संजय शिरसाट संतापले 'अधिकारी काजू बदाम आणतात आणि बदनाम...'
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत महायुतीमधील धुसफूस संपता संपेना! भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार, हाॅटेलवरच्या बैठकीत काय काय ठरलं?
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीमधील धुसफूस संपता संपेना! भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार, हाॅटेलवरच्या बैठकीत काय काय ठरलं?
नंदीग्रानंतर आता रेजीनगरमधील ममतांच्या उमेदवाराची पोटनिवडणुकीतून माघार; उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशीच माघारीचा निर्णय घेतल्याने भूवया उंचावल्या, आता नवा उमेदवार देण्याचा पर्याय सुद्धा नाही
नंदीग्रानंतर आता रेजीनगरमधील ममतांच्या उमेदवाराची पोटनिवडणुकीतून माघार; उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशीच माघारीचा निर्णय घेतल्याने भूवया उंचावल्या, आता नवा उमेदवार देण्याचा पर्याय सुद्धा नाही
15 ऑक्टोबरपासून UPI वर चार्चेस लागू होणार; SIP, शेअर बाजारातील गुंतवणूक आणि FD करणे महाग होणार का? आपल्याला पडलेल्या 9 प्रश्नांची उत्तरे
15 ऑक्टोबरपासून UPI वर चार्चेस लागू होणार; SIP, शेअर बाजारातील गुंतवणूक आणि FD करणे महाग होणार का? आपल्याला पडलेल्या 9 प्रश्नांची उत्तरे
Mumbai Powai IIT Student Death: आयआयटी मुंबईत शिकायला गेलेल्या लेकानं आयुष्य संपवलं, साहिल वाकोडेची आई म्हणाली,
आयआयटी मुंबईत शिकायला गेलेल्या लेकानं आयुष्य संपवलं, साहिल वाकोडेची आई म्हणाली, "माझ्या मुलाचा छळ करून त्याला मारलं..."
Solapur Crime News: 'तू हेंद्री आहेस, मंदबुद्धी आहेस, तुला कामं व स्वयंपाक जमत नाही...', सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल
'तू हेंद्री आहेस, मंदबुद्धी आहेस, तुला कामं व स्वयंपाक जमत नाही...', सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल
Sanjay Raut: गोवेकर, अंकुश राणे, सत्यविजय भिसे, नाईकांना कोणी संपवलं, किती नाव घ्यायची?? राणेंच्या अंगाला, हाताला, जिभेला रक्त लागलंय; कणकवलीमधील प्रकरणांवरून संजय राऊतांचा आरोप
गोवेकर, अंकुश राणे, सत्यविजय भिसे, नाईकांना कोणी संपवलं, किती नाव घ्यायची?? राणेंच्या अंगाला, हाताला, जिभेला रक्त लागलंय; कणकवलीमधील प्रकरणांवरून संजय राऊतांचा आरोप
Embed widget