एक्स्प्लोर

पुण्यात आयटी इंजिनिअरची पत्नी आणि मुलासोबत आत्महत्या

जयेशकुमार पटेल हे आयटी इंजिनिअर होते. महिन्याला दीड लाख रुपये पगारावर ते एका नामांकित कंपनीत नोकरीस होते, तर पत्नी गृहिणी होती.

पुणे : बाणेर-पाषाण लिंक रोडवर एका आयटी इंजिनिअरने पत्नी आणि चार वर्षांच्या मुलासोबत आत्महत्या केली. पत्नी आणि मुलाची हत्या करुन इंजिनिअरने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. जयेशकुमार पटेल असे 34 वर्षीय इंजिनिअरचे नाव, तर पत्नीचे नाव भूमिका पटेल (वय 30) आणि 4 वर्षीय मुलाचे नाव नक्ष आहे. जयेशकुमार पटेल हे आयटी इंजिनिअर होते. महिन्याला दीड लाख रुपये पगारावर ते एका नामांकित कंपनीत नोकरीस होते, तर पत्नी गृहिणी होती. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे घर आतून बंद होते. त्यामुळे शेजार्‍यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रात्री 11 वाजता माहिती दिली. चतुरशृंगी पोलिसांनी धाव घेतली. दुसऱ्या इमारतीच्या बाल्कनीतून पोलिसांनी पटेल यांच्या घराजवळ पोहचले. दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी पोलिसांनी पूर्ण कुटुंब मृत्य अवस्थेत आढळून आले. पती-पत्नीच्या गळ्याभोवती दोरीचे व्रण, तर मुलगा नक्ष याच्या तोंडातून फेस आला होता. त्यामुळे एकाच वेळी दोघांनी गळफास घेतला असावा किंवा पत्नीची व मुलाची हत्या करुन स्वत: आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांचे मृत्यदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Ganesh Visarjan 2026: पुण्यात गणेश मंडळांची मनमानी, 29 तास उलटूनही मिरवणुका सुरुच, वरिष्ठ पोलीस अधिकारी कानात हेडफोन घालून शांतपणे समोर घडेल ते पाहत राहिले
पुण्यात गणेश मंडळांची मनमानी, 29 तास उलटूनही मिरवणुका सुरुच, वरिष्ठ पोलीस अधिकारी कानात हेडफोन घालून शांतपणे समोर घडेल ते पाहत राहिले
Police Vijay Koli Death: पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ, कुटुंबात वाद होताच पोलीस कर्मचारी घरातून निघून गेला अन् टोकाचं पाऊल उचललं
पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ, कुटुंबात वाद होताच पोलीस कर्मचारी घरातून निघून गेला अन् टोकाचं पाऊल उचललं
Ganesh Visarjan Pune 2026 Live: पुण्याची गणेश विसर्जन मिरवणुक उत्साहात सुरू, आतापर्यंत 83 गणेश मंडळे विसर्जनासाठी पोहोचली मुठा नदीच्या घाटावर
Ganesh Visarjan Pune 2026 Live: पुण्याची गणेश विसर्जन मिरवणुक उत्साहात सुरू, आतापर्यंत 83 गणेश मंडळे विसर्जनासाठी पोहोचली मुठा नदीच्या घाटावर
Pune Ganesh Visarjan 2026 : पुण्यातील गणपती मंडळांचा 'हम करे सो कायदा'! रात्री डीजे बंद होताच मिरवणुका जागेवर थांबवल्या, दुसरा दिवस उजाडताच पुन्हा दणदणाट
पुण्यातील गणपती मंडळांचा 'हम करे सो कायदा'! रात्री डीजे बंद होताच मिरवणुका जागेवर थांबवल्या, दुसरा दिवस उजाडताच पुन्हा दणदणाट

व्हिडीओ

Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Analogue Paneer Ban : 'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
Mumbai Accident : महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
Drought : आर्थिक मदतीसाठी पुन्हा 'स्वतंत्र जी.आर.' काढू असे सांगून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : अनिल देशमुख
सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार याचे स्पष्ट उत्तर दिले नाही : अनिल देशमुख
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 339 कोटी वितरीत, ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, सामाजिक न्याय विभागाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जारी 
Ahilyanagar : 'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
Gyanesh Kumar: गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
YouTuber ने लेकीवर पैसा उधळला, अंगावरील सोन्याचा Reel मधून दिखावा अन् चोरट्यांनी बरोबर डाव साधला! किलोभर सोन्यावर डल्ला, अन् रोकड सुद्धा लंपास
YouTuber ने लेकीवर पैसा उधळला, अंगावरील सोन्याचा Reel मधून दिखावा अन् चोरट्यांनी बरोबर डाव साधला! किलोभर सोन्यावर डल्ला, अन् रोकड सुद्धा लंपास
Embed widget