एक्स्प्लोर

परताव्यासाठी डीएसकेंच्या कार्यालयात गुंतवणूकदारांची गर्दी

गुंतवणूकदारांनी भेट घेऊन सद्यस्थितीबाबत चर्चा केली. यावेळी गुंतवणूकदारांची भेट घेऊन त्यांनी परताव्याचं आश्वासन दिलं.

पुणे : बांधकाम क्षेत्रातील आर्थिक मंदीमुळे अडचणीत आलेल्या डीएसकेंची गुंतवणूकदरांनी भेट घेतली. गुंतवणूकदारांनी भेट घेऊन सद्यस्थितीबाबत चर्चा केली. यावेळी गुंतवणूकदारांची भेट घेऊन त्यांनी परताव्याचं आश्वासन दिलं. डीएसकेंकडे 2014 पासून अनेकांनी घरं बूक केलं आहे. मात्र अद्यापही त्यांना ताबा मिळालेला नाही. 2014 पर्यंत डीएसकेंचा गाडा सुरळीत होता. पण जेव्हा त्यांनी ड्रीम सिटी प्रोजेक्ट हाती घेतला. तेव्हापासून गाडी रुळावरुन घसरली. स्वप्नवत वाटणाऱ्या या ड्रीम सिटीत काय नव्हतं, कृत्रिम नद्या, त्यातून सर्व शहराला जोडणारी जलवाहतूक. कल्पनेच्या पलिकडचं विश्व साकारण्याची डीएसकेंची इच्छा होती. या प्रोजेक्टसाठी त्यांनी पुणे-सोलापूर रस्त्यालगत तीनशे एकर जागा निवडली. 19 डिसेंबर 2014 ला या योजनेचा थाटात शुभारंभ केला. सर्व सुखसोयींनी संपन्न असणाऱ्या वनबीएचके फ्लॅटची किंमत तब्बल 70 लाखांपेक्षा जास्त होती. स्वप्नवत वाटणाऱ्या हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी डीएसकेंनी आपली सारी आर्थिक ताकद पणाला लावली. इतर व्यवसायातून येणारी सर्व आर्थिक रसद त्यांनी ड्रीम सिटीकडे वळवली. शेअर बाजारातूनही पैसा उभा केला. मात्र या प्रोजेक्टसाठी जमीन खरेदी करताना डीएसकेंनी पत्नी आणि नातेवाईकांना कोट्यवधी रुपयांचा फायदा पोहोचवल्याचा आरोप होत आहे. घराला घरपण देणाऱ्या डीएसकेंचं असं का झालं?
  • ड्रीम सिटी प्रोजेक्टसाठी डीएसकेंनी फक्त कागदी घोडे नाचवले.
  • एका कंपनीची स्थापना केली.
  • डीएसकेंच्या पत्नी हेमंती कुलकर्णी आणि त्यांचे नातेवाईक या कंपनीत भागीदार होते.
  • कंपनीनं शेतकऱ्यांकडून 55 लाख रुपये प्रतिएकर दरानं जमीन खरेदी केली.
  • 6 महिन्यात डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीला ही जमीन 1 कोटी 30 लाख रुपये प्रति एकर या दराने विकली
  • यात हेमंती कुलकर्णी आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रति एकरी 75 लाख रुपयांचा नफा झाला.
  • संपूर्ण व्यवहारात 165 कोटी रुपयांचा फायदा झाला

महत्त्वाच्या बातम्या

Rainfall Landslide : उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात 600 मिमी पाऊस, दरडी कोसळण्याचा धोका, झऱ्यातून गढूळ पाणी येणे ते झाडांची स्थिती, मयुरेश प्रभुणे म्हणाले...
600 मिमी पाऊस झाल्यानं दरडी कोसळण्याचा धोका, झऱ्यातून गढूळ पाणी येणे ते झाडांची स्थिती, मयुरेश प्रभुणेंनी सांगितले पूर्वसंकेत...
Pune Rain News: मावळ तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; तर पुण्यात दोन दिवसांत तब्बल 30 झाडपडीच्या घटना, वाहनांचं मोठं नुकसान, जनजीवन विस्कळीत
मावळ तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; तर पुण्यात दोन दिवसांत तब्बल 30 झाडपडीच्या घटना, वाहनांचं मोठं नुकसान, जनजीवन विस्कळीत
Ketan Agrawal Death Case :
"45 वर्षांची ओळख होती म्हणून जास्त चौकशी केली नाही"; केतनच्या आजोबांनी सांगितली लग्न जमवण्याआधी केलेली 'ती' मोठी चूक
Pune News: पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त
पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त

व्हिडीओ

Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget