एक्स्प्लोर

कचरा टाका, चॉकलेट मिळवा, लोणावळा नगरपरिषदेची अनोखी मशीन!

पिंपरी चिंचवड : कचऱ्याचा प्रश्न सर्वच ठिकाणी त्रासदायक ठरणारा आहे. साचणारा हा कचरा कोणी साफ करायचा, यासाठी प्रत्येक जण एक-दुसऱ्याकडे बोट दाखवतो. प्रशासन पातळीवर यासाठी कचरा वेचक नेमले जातात, मात्र ते देखील नित्याने काम करत नाहीत. लोणावळ्यामध्ये देखील हीच परिस्थिती पाहायला मिळते. मात्र लोणावळा नगरपरिषदेनं यावर नामी शक्कल लढवली आहे.   टेकबिन... कचरा टाका, चॉकटेल मिळवा!   कचरा टाकल्यावर चॉकलेट मिळालं, तर…? आश्चर्य आहे ना? याआधी तुम्हाला मशीनमध्ये पैसे टाकल्यावर चॉकलेट, थंड पेय मिळाली असतील. पण या मशीन मध्ये तुम्हाला कचरा टाकल्यावर चॉकलेट मिळणार आहे. टेक्नॉलॉजिकल अॅडव्हान्स बिन अर्थात टेकबिन नावाची ही मशीन लोणावळा शहरात तुम्हाला जागोजागी दिसणार आहेत. प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सध्या सुरू केला जातोय. एटीएम सारख्या दिसणाऱ्या या मशीनची खासियत म्हणजे यामध्ये तुम्हाला एटीएम कार्ड नव्हे तर कचरा टाकायचा आहे आणि तुम्हाला यातून पैसे मिळणार नसले तरी चॉकलेट मात्र नक्की मिळणार आहे. लोणावळा नगर परिषदेनं मुंबईच्या एशियन गॅलट या कंपनीच्या मदतीने हा अनोखा उपक्रम सुरू झालाय.   नागरिकांनी देखील या उपक्रमाचे स्वागत केले आहे. घरातील बच्चे कंपनीला चॉकलेटसाठी पैसा खर्च करण्यापेक्षा कचऱ्याच्या बदल्यात चॉकलेट मिळत असल्याने नागरिक थेट या मशीनमध्ये टाकण्याची तयारी दर्शवली.   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली खरी, मात्र हा उपक्रम भाजपाचा असल्याने विरोधक या मोहिमेपासून चार हात लांबच राहतात. खरं तर स्वच्छतेचा थेट संबंध आरोग्याशी येतो तेव्हा आपला परिसर स्वच्छ ठेवल्यानंतर मोदींचे नव्हे तर स्वतःचे आरोग्य सुदृढ राहणार ही बाब सर्वानी लक्षात घ्यायला हवी आणि यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष असणाऱ्या लोणावळा नगरपरिषद आणि नागरिकांनी प्रायोगिक तत्वावर राबविणार आहेत. याचा आदर्श भाजपा सह इतरांनी देखील घ्यावा. तेव्हाच हा देश स्वछ भारत होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget