एक्स्प्लोर

पुण्यात चोरांनी दुकानातून चक्क कोंबड्या केल्या गायब

तिघे जण गाडीवरून येऊन कुलूप तोडून पोत्यामध्ये कोंबड्या भरून हडपसरच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्हीत कैद झालं आहे. त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात 500 रुपयाच्या 20 कोंबड्या चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे.

पुणे : आषाढ महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोठ्या प्रमाणात मासांहर केला जातो. मात्र आखाडी साजरी करण्यासाठी पुण्यात कमालच झालीय. हडपसर येथे चक्क कोंबड्यांचीच चोरी करण्यात आली आहे. हडपसर हिंगणेमळा येथे हाजी चिकन शॉप शेजारील एका पिंजऱ्याचे कुलूप तोडून तब्बल 20 गावरान कोंबड्या चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. 

आखाडीसाठी चक्क कोंबड्या चोरल्याने हडपसर परिसरात एकच चर्चा रंगली आहे. रविवारी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास हिंगणेमळा याठिकाणी ही घटना घडली. रविवार असल्याने गावरान कोंबड्या विक्रीसाठी दुकानदाराने पिंजऱ्यात आणून ठेवल्या होत्या. मात्र सकाळी दुकान उघडले आणि शेजारील पिंजऱ्यात पाहिले तर कुणीतरी पिंजऱ्याचे कुलूप तोडून आतमधून कोंबड्या चोरल्याचे समजले. रविवारी चिकनसाठी लोकांची गर्दी असते. मात्र कोंबड्याच चोरीला गेल्यानं मालकाला मोठं नुकसान सहन करावा लागलं आहे. 

कोंबड्याच चोरीला गेल्यानं मालकाला डोक्याला हात लावून बसायची वेळ आली होती. दुकानाशेजारील योगेश हिंगणे यांनी याबाबत दुकानाच्या समोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात पाहिले असता तीन अज्ञात इसम गाडीवरून येऊन कुलूप तोडून पोत्यामध्ये कोंबड्या भरून हडपसरच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं आहे. त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात 500 रुपयाच्या 20 कोंबड्या चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. माझी गरिबी परिस्थिती आहे, कोंबड्यांचा शोध घेऊन मला द्याव्यात, अशी विनंती मालकाने केलीय. याबाबत हडपसर तपास विभागाचे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. दरम्यान आखड साजऱ्या करणाऱ्या या चोरट्यांचा पोलीस शोध घेत असले तरी दुसरीकडे या कोंबड्या चोरीच्या घटनेची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri-Chinchwad News: ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर घुसवला; अडकल्यावर चालक फरार झाला अन्..., वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण; पिंपरीमध्ये नेमकं काय घडलं?
ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर घुसवला; अडकल्यावर चालक फरार झाला अन्..., वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण; पिंपरीमध्ये नेमकं काय घडलं?
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Sunil Sehlke : आमदार सुनील शेळके आणि आरटीआय कार्यकर्त्यांमध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात खडाजंगी? आरोप-प्रत्यारोप अन पोलिसात तक्रारी!
आमदार सुनील शेळके आणि आरटीआय कार्यकर्त्यांमध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात खडाजंगी?
आमचा विजय निश्चित! एकनाथ शिंदेंनी आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, मंत्री चंद्रकांत पाटलांचं आवाहन 
आमचा विजय निश्चित! एकनाथ शिंदेंनी आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, मंत्री चंद्रकांत पाटलांचं आवाहन 

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये पहिल्या फेरीत 25 हजारापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी होणार, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी थेट आकडेवारी मांडत विजयाचं गणित सांगितलं
पुणे शिक्षकमध्ये भाजप-सेनेचे स्वतंत्र उमदेवार रिंगणात,  माजी आमदार दत्तात्रय सावंत प्रचंड आशावादी, पहिल्या फेरीत विजयाचा दावा 
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Embed widget