एक्स्प्लोर

11 वी आणि 12 वीच्या विज्ञान शाखेच्या प्रश्नपत्रिकांचं स्वरुप बदलणार!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा अकरावी व बारावीच्या विज्ञान शाखेच्या प्रश्नपत्रिकांचं स्वरूप बदलण्याचा विचार सुरु आहे.

  पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा अकरावी व बारावीच्या विज्ञान शाखेच्या प्रश्नपत्रिकांचं स्वरूप बदलण्याचा विचार सुरु आहे. त्यादृष्टीनं आराखडा बनवायचं कामही सुरु झालं आहे. या नव्या आराखड्यानुसार फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सारख्या विषयांचे 100 गुणांपैकी 70 गुण लेखी परिक्षेसाठी असतली. तर 30 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल. तर मॅथमॅटिक्स, न्यूमरलॉजी विषयांसाठी 80 गुणांची लेखी तर 20 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल. मात्र, प्रॅक्टीकल परीक्षेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 11 वीसाठी यंदापासून तर 12 वीसाठी 2019 सालापासून हा निर्णय लागू होणार आहे. या निर्णयामुळे जेईई, नीट अशा परिक्षांसाठी विद्यार्थी तयार व्हावेत, यासाठी बदल करणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
अजित पवारांच्या निधनानंतर प्रथमच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी; युगेंद्र पवारांकडून मुलाखती, सुनेत्रा पवारांकडून गाठीभेटी
अजित पवारांच्या निधनानंतर प्रथमच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी; युगेंद्र पवारांकडून मुलाखती, सुनेत्रा पवारांकडून गाठीभेटी
Ketan Agrawal Case : केतनला लोहगडावरुन ढकलतानाचं दृश्य डोळ्यांनी पाहिलं, तीन प्रत्यक्षदर्शी कोर्टात देणार साक्ष, चार्जशीटमध्ये पोलिसांचा मोठा दावा?
केतनला लोहगडावरुन ढकलतानाचं दृश्य डोळ्यांनी पाहिलं, तीन प्रत्यक्षदर्शी कोर्टात देणार साक्ष, चार्जशीटमध्ये पोलिसांचा मोठा दावा?
Baramati News:
"पार्थ सावध हो... दादा, लक्ष ठेवा सोमेश्वरवर!" सोमेश्वर निवडणुकीच्या तोंडावर 'त्या' भावनिक पत्राने बारामतीत खळबळ!

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Call Rahul Bondre : आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही कुठं जाऊ नका,राहुल गांधी यांचा राहुल बोंद्रेंना फोन
Maharashtra Dushkal : दुष्काळ जाहीर होणार, मदत कधी मिळणार Special Report
JainMuni KabootarKhana : पुन्हा धडपड कबुतरांसाठी फडफड Special Report
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Garba Ad Controversy: 'गरबा नाईट'ला भाड्यानं पार्टनर मिळेल' व्हायरल जाहिरातीमुळे वाद उफाळला; तासाने मुली बोलवणार? नेमका प्रकार काय?
'गरबा नाईट'ला भाड्यानं पार्टनर मिळेल' व्हायरल जाहिरातीमुळे वाद उफाळला; तासाने मुली बोलवणार? नेमका प्रकार काय?
Weather Update : बंगालच्या उपसागरात ‘डीप डिप्रेशन’; महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? जाणून घ्या हवामान विभागाचा पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात ‘डीप डिप्रेशन’; महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? जाणून घ्या हवामान विभागाचा पावसाचा अंदाज
Marathi vs Jain Mira Bhayandar: पर्युषण काळात शाळेत मेथीची भाजी नेल्याने विद्यार्थ्याला दंड, मीरा-भाईंदरमधील शाळेला शिक्षण विभागाची नोटीस
पर्युषण काळात शाळेत मेथीची भाजी नेल्याने विद्यार्थ्याला दंड, मीरा-भाईंदरमधील शाळेला शिक्षण विभागाची नोटीस
CSK Zaheer Khan: चेन्नई सुपर किंग्जचा नवा डाव, IPL 2027 साठी झहीर खानवर सोपवली मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी 
स्टीफन फ्लेमिंगनं साथ सोडली, चेन्नईनं नवा डाव टाकला, झहीर खानवर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी
Raju Shetti :  केंद्र सरकार टप्प्यात आलंय, दिवाळीला साखर हवी असेल तर 'या' तीन मागण्या मान्य कराव्या लागणार : राजू शेट्टी 
केंद्रीय अन्नपुरवठा मंत्र्याच्या हुबळी गावात शेतकऱ्यांचे आंदोलन, राजू शेट्टी यांची घोषणा     
महसूलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात ! केंद्राकडून प्रत्येक कार्यालयाला 50 लाखांचे अनुदान
महसूलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात ! केंद्राकडून प्रत्येक कार्यालयाला 50 लाखांचे अनुदान
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
Rahul Bondre and Rahul Gandhi: भाजप अन् श्वेता महालेंनी मुंबईत जय्यत तयारी केली पण राहुल गांधींच्या एका फोन कॉलने सगळा प्लॅन फिस्कटला, राहुल बोंद्रेंची अखेरच्या क्षणी माघार, नेमकं काय घडलं?
भाजप अन् श्वेता महालेंनी मुंबईत जय्यत तयारी केली पण राहुल गांधींच्या एका फोन कॉलने सगळा प्लॅन फिस्कटला, राहुल बोंद्रेंची अखेरच्या क्षणी माघार, नेमकं काय घडलं?
Embed widget