एक्स्प्लोर

सुसाट फॉर्च्युनर हॉटेलमध्ये घुसली, कामगाराचा मृत्यू

सांगवीतील फेमस चौकात भरदुपारी एकच्या सुमारास ही थरारक घटना घडली. या अपघातात आणखी दोन जण जखमी झाले आहेत.

पुणे: सुसाट फॉर्च्युनर हॉटेलमध्ये घुसल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. सांगवीतील फेमस चौकात भरदुपारी एकच्या सुमारास ही थरारक घटना घडली. या अपघातात आणखी दोन जण जखमी झाले आहेत. दुपारी एकच्या सुमारास फॉर्च्युनर कार सुसाट वेगाने आली. मग आहे त्याच वेगाने ती सरळ हॉटेलमध्ये घुसली. पापणी लवण्यापूर्वीच हा अपघात झाला. कोणाला क्षणभर काय झालंय हेच कळलं नाही. कार थेट सुसाट येऊन आत घुसल्याने, हॉटेलमधील दोघांसह ड्रायव्हर जखमी झाला आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन, पुढील तपास सुरु केला आहे.  ही गाडी कोणाची, चालक कोण, याबाबतची माहिती पोलिस मिळवत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Atal Setu Mumbai Pune: मुंबई-पुणे प्रवास अवघ्या 90 मिनिटांत! नवी मुंबई विमानतळ प्रवासही सुसाट, अटल सेतूला फास्ट कनेक्टिव्हिटी
मुंबई-पुणे प्रवास अवघ्या 90 मिनिटांत! नवी मुंबई विमानतळ प्रवासही सुसाट, अटल सेतूला फास्ट कनेक्टिव्हिटी
Sharad Pawar NCP delimitation bill: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा वणवा, काल पदाधिकाऱ्याचा राजीनामा, आज दुखावलेल्या कार्यकर्त्याने साथ सोडली, म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा वणवा, काल पदाधिकाऱ्याचा राजीनामा, आज दुखावलेल्या कार्यकर्त्याने साथ सोडली, म्हणाला...
प्रिय दादा! प्रत्येक क्षणी तुझी उणीव जाणवते, आठवणी कायम आमच्या हृदयात राहतील, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट 
प्रिय दादा! प्रत्येक क्षणी तुझी उणीव जाणवते, आठवणी कायम आमच्या हृदयात राहतील, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट 
Pune Court Firing News: पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्लाची व्याप्ती वाढली; कर्नाटक गाठण्याची तयारीत असलेल्या आणखी तिघांना अटक; आरोपींची संख्या अकरावर
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्लाची व्याप्ती वाढली; कर्नाटक गाठण्याची तयारीत असलेल्या आणखी तिघांना अटक; आरोपींची संख्या अकरावर

व्हिडीओ

Rahul Gandhi Fail To Convince DMK : डिलिमिटेशनचा 'खेळ', मिशन चेन्नई फेल! | Special Report ABP Majha
Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
Parth Pawar : तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
Rohit Pawar : डिलिमिटेशनला विरोध असल्याचं आजच स्पष्ट करा, रोहित पवारांंचं सुप्रिया सुळेंना पत्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर
रोहित पवारांच्या पत्रावर धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन्ही खासदार म्हणाले...
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
Embed widget