एक्स्प्लोर

पुण्यात विविध मागण्यांसाठी मुस्लीम समाजाचा विराट मोर्चा

आरक्षण आणि इतर अन्य मागण्यांसाठी मुस्लीम समाजानं आज पुण्यात विराट मूकमोर्चा काढला. गोळीबार मैदानापासून ते काऊन्सिल हॉलपर्यंतच्या मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला आहे.

पुणे : आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी मुस्लीम समाजानं आज पुण्यात विराट मूकमोर्चा काढला. गोळीबार मैदानापासून ते काऊन्सिल हॉलपर्यंतच्या मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक इतर मार्गांवर वळवण्यात आली, तर काही रस्ते बंद करण्यात आले.

मोर्चात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण भागातील मुस्लीम बांधव हजारोच्या संख्येने सहभागी झाले. हातात तिरंगा आणि फलक घेऊन मुस्लीम समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले.

सोलापूर रस्ता स्वारगेट ते भैरोबानाला दरम्यान, कोंढव्याकडून गोळीबार मैदानाकडे येणारा रस्ता, लुल्लानगर चौकापासून तर नेहरू रस्ता, ढोले पाटील चौकातून मालधक्क्यापर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली. दरम्यान विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे.

काय आहेत मुस्लीम समाजाच्या मागण्या?

  • मुस्लीम आरक्षण तात्काळ लागू करा
  • अनुसुचित जाती आणि मुस्लीम समाजावरील अन्यायाच्या घटना थांबवा
  • मॉब लिंचिंग घटनेतील आरोपींना फाशी द्या
  • मुस्लीम विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतिगृह देण्यात यावी
  • मुस्लीम वक्फ बोर्ड जमिनीवरील अतिक्रमण थांबवा
  • मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटींची तरतूद करा

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Sunil Sehlke : आमदार सुनील शेळके आणि आरटीआय कार्यकर्त्यांमध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात खडाजंगी? आरोप-प्रत्यारोप अन पोलिसात तक्रारी!
आमदार सुनील शेळके आणि आरटीआय कार्यकर्त्यांमध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात खडाजंगी?
आमचा विजय निश्चित! एकनाथ शिंदेंनी आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, मंत्री चंद्रकांत पाटलांचं आवाहन 
आमचा विजय निश्चित! एकनाथ शिंदेंनी आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, मंत्री चंद्रकांत पाटलांचं आवाहन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Ekta Kapoor On Hinduphobia: 'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
Embed widget