एक्स्प्लोर

हवाईदलाच्या 'त्या' विमानात निगडीचे कुणाल बारपट्टे बेपत्ता

पुणे : पोर्ट ब्लेअरला जाताना बेपत्ता झालेल्या विमानातील फ्लाईट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे यांचाही समावेश आहे. हवाईदलाच्या बेपत्ता विमानात असलेले फ्लाईट लेफ्टनंट कुणाल निगडीत राहणारे आहेत.   28 वर्षीय कुणाल बारपट्टे हे या विमानात नेव्हिगेटर म्हणून कार्यरत होते. निगडी प्राधिकरणातील सिंधुनगर एलआयजी कॉलनीमधील ते रहिवासी आहेत. राजेंद्र आणि विद्या बारपट्टे यांचे ते ज्येष्ठ पुत्र आहेत. त्यांना एक धाकटा भाऊ आहे.     विमान बेपत्ता झाल्याची माहिती समजल्यावर बारपट्टे परिवाराला मोठा धक्का बसला. हा धक्का सहन न झाल्याने कुणाल यांच्या आई-वडिलांना रुग्णालयात दाखल करावे लागले.   कुणाल यांचे मामा दिनेश पाटील यांनी हवाई दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीही माहिती मिळू न शकल्याने चिंतेत भरच पडली. या घटनेबाबत संरक्षणमंत्री पर्रिकर यांनी ट्विटरवर केलेल्या ट्विटवर दिनेश पाटील यांनी कुणाल यांच्याविषयी विचारणा केली.     त्यानंतर हवाई दलाचे अधिकारी सातत्याने बारपट्टे परिवाराच्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडूनही ठोस माहिती मिळत नसल्याने बारपट्टे परिवाराची अस्वस्थता वाढली आहे.  

हवाईदलाच्या विमानाचा 48 तासानंतरही पत्ता नाहीच

वायूदलाचं ‘AN-32’ हे विमान गायब होऊन 48 तास उलटून गेले आहेत. त्यामुळे हे विमान सापडण्याची शक्यता धुसर होत चालल्याचं म्हटलं जात आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी चेन्नईत जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.   या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या पी8आय या विमानातून संपूर्ण शोधमोहीमेची माहिती पर्रीकर यांनी घेतली आहे. मात्र 48 तास उलटूनही विमानाचा काही थांगपत्ता नसल्यामुळे चिंतेची बाब बनली आहे.   या विमानाने 29 जणांना घेऊन शुक्रवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास चेन्नईच्या तंबराम बेसवरुन उड्डाण भरलं. मात्र 16 मिनीटांच्या प्रवासानंतर या विमानाचा मुख्य रडार यंत्रणेशी संपर्क तुटला. ‘AN-32’  या विमानात सहा क्रू मेंबरसह 29 जण आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील बापटांनंतर नागपूरातही डीजेमुक्त मोहीम; माजी आमदार संदीप जोशींचा पुढाकार, सिटीझन पिटीशनची तयारी
पुण्यातील बापटांनंतर नागपूरातही डीजेमुक्त मोहीम; माजी आमदार संदीप जोशींचा पुढाकार, सिटीझन पिटीशनची तयारी
Laxman Hake: मनोज जरांगेंना प्रत्येक उपोषणाला 'ती' लाल गोधडीच का लागते, त्यामध्ये काय दडलंय? लक्ष्मण हाकेेंकडून चौकशीची मागणी
मनोज जरांगेंना प्रत्येक उपोषणाला 'ती' लाल गोधडीच का लागते, त्यामध्ये काय दडलंय? लक्ष्मण हाकेेंकडून चौकशीची मागणी
Pune Noise Pollution : DJ विरोधात आणखी एक पुणेकर मैदानात! शरद केळकरांची थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव; MPCB ला नोटीस
DJ विरोधात आणखी एक पुणेकर मैदानात! शरद केळकरांची थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव; MPCB ला नोटीस
शिवाजी महाराजांसोबत तुलना मोदींनाही आवडणार नाही, पण..; अमित ठाकरेंनी फोटो हटवला, एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
शिवाजी महाराजांसोबत तुलना मोदींनाही आवडणार नाही, पण..; अमित ठाकरेंनी फोटो हटवला, एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

व्हिडीओ

Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MNS : तुम्ही कांड करता आणि मनसैनिकांना कामाला लावता, आंदोलन चिरडण्याचा आदेश अमित ठाकरेंनी बंगल्यात बसून दिले; संतोष धुरींचा आरोप 
तुम्ही कांड करता आणि मनसैनिकांना कामाला लावता, आंदोलन चिरडण्याचा आदेश अमित ठाकरेंनी बंगल्यात बसून दिले; संतोष धुरींचा आरोप 
Vinod Patil and Manoj Jarange patil: मनोज जरांगेंना मित्र-भाऊ म्हणून आवाहन, यापुढे चांगली भाषा वापरा, विनोद पाटील नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगेंना मित्र-भाऊ म्हणून आवाहन, यापुढे चांगली भाषा वापरा, विनोद पाटील नेमकं काय म्हणाले?
Sangli Crime News : पांढऱ्या द्रवाचा अंश व उग्र वास, तोंडातून फेस, घरी पतीचा तर रूग्णालयात पत्नीचा संशयास्पद मृत्यू, सांगलीतील घटनेचं गूढ कायम, नेमकं काय घडलं?
पांढऱ्या द्रवाचा अंश व उग्र वास, तोंडातून फेस, घरी पतीचा तर रूग्णालयात पत्नीचा संशयास्पद मृत्यू, सांगलीतील घटनेचं गूढ कायम, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut On Krishnaraaj Mahadik: कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू...
कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू...
PM Modi Appeal on Gold: पंतप्रधान मोदींच्या 'सोने न खरेदी करण्याच्या' वक्तव्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ, सराफांना वाटतेय मोठी भीती?
पंतप्रधान मोदींच्या 'सोने न खरेदी करण्याच्या' वक्तव्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ, सराफांना वाटतेय मोठी भीती?
MPSC पेपरफुटीप्रकरण, ऋतुजा पाटील कोर्टात भावूक; अधिकाऱ्याने लॅपटॉप खाडीत टाकला, पोलिसांच्या तपासातून पुढे
MPSC पेपरफुटीप्रकरण, ऋतुजा पाटील कोर्टात भावूक; अधिकाऱ्याने लॅपटॉप खाडीत टाकला, पोलिसांच्या तपासातून पुढे
BJP vs MNS: राज ठाकरेंच्या मनसेशी पंगा घेणाऱ्या भाजयुमोच्या कृष्णराज मडाडिकांना प्रदेशाध्यक्षांच्या कानपिचक्या, म्हणाले...
राज ठाकरेंच्या मनसेशी पंगा घेणाऱ्या भाजयुमोच्या कृष्णराज मडाडिकांना प्रदेशाध्यक्षांच्या कानपिचक्या, म्हणाले...
Crime News : प्लास्टिकच्या पिशव्यांनी तरूणीचं तोंड दाबलं, चार्जरची केबल अन् शॉर्ट्सच्या नाडीने गळा आवळला; सुरतमध्ये 22 वर्षीय इंजिनिअरला क्रूरपणे संपवलं, 60 पोलीसांची टीम पण पुरावा मिळेना
प्लास्टिकच्या पिशव्यांनी तरूणीचं तोंड दाबलं, चार्जरची केबल अन् शॉर्ट्सच्या नाडीने गळा आवळला; सुरतमध्ये 22 वर्षीय इंजिनिअरला क्रूरपणे संपवलं, 60 पोलीसांची टीम पण पुरावा मिळेना
Embed widget