एक्स्प्लोर

हत्या करुन मृतदेहाचे तुकडे जाळणाऱ्या 5 आरोपींना पुण्यात अटक

पुण्यात चायनीजच्या गाडयावर फुकट जेवणं करुन दमदाटी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराचे तुकडे करुन जाळल्याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे.

पुणे : पुण्यात चायनीजच्या गाडयावर फुकट जेवणं करुन दमदाटी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराचे तुकडे करुन जाळल्याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. विकी पोताण असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून 10 महिन्यांपूर्वी संबंधित प्रकार घडला होता. विकी रमेश पोताण या सराईत गुन्हेगाराचा काही महिन्यांपूर्वी खून करण्याच्या गुन्ह्यात या सर्वांचा हात असल्याचं तपासात उघड झालं आहे. काल (सोमवार) पुण्यातील बी. टी. कवडे रोडवर दरोडा टाकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून पाच आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी तपासात विकी पोताण या सराईत गुन्हेगाराची काही महिन्यांपूर्वी हत्या केल्याची कबुलीही या गुन्हेगारांनी दिली. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिटनं एकूण पाच आरोपींना अटक केली. विक्रम पिल्ले,राजू नाईक, संभू थापा, फारुख शेख, शाहरुख शेख असं अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. यामधील आरोपी विक्रम पिल्ले याच्या चायनीज गाड्यावर येऊन फुकट जेवण करुन त्यांना दमदाटी करत असे. याच रागातून विक्रम पिल्ले आणि त्याच्या साथीदारांनी दहा महिन्यांपूर्वी विकीचा खून करुन त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते जाळून टाकले होते. खून झालेल्या विकी पोताणवर देखील अनेक गुन्हे दाखल होते. दरम्यान, पोलिसांनी आरोपीकडून एअर गन, चार कोयते, मास्क, दोरी, मोबाइल असा 18 हजार 300चा माल जप्त केला. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Crime News: शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
Sunetra Pawar Post:
"दादांची रांगोळी पाहिली अन् मन थांबलं..."; अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार पुन्हा भावूक, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
धक्कादायक! शिक्षणासाठी बारामतीत आलेल्या युवकानं उचललं टोकाचं पाऊल, डोक्यात गोळी झाडून घेतली, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिक्षणासाठी बारामतीत आलेल्या युवकानं उचललं टोकाचं पाऊल, डोक्यात गोळी झाडून घेतली, नेमकं प्रकरण काय?
Pune FDA Mahaprasad : गणेश मंडळांकडून प्रसाद अन् अन्नदानासाठी एफडीए नोंदणी बंधनकारक; ‘एफडीए’ची नजर, नोंदणी बंधनकारक, नवी नियमावली जाहीर
गणेश मंडळांकडून प्रसाद अन् अन्नदानासाठी एफडीए नोंदणी बंधनकारक; ‘एफडीए’ची नजर, नोंदणी बंधनकारक, नवी नियमावली जाहीर

व्हिडीओ

Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: 'मरेन पण मागं हटणार नाही, गद्दारीचा डाग लावून घेणार नाही, खितपत पडून मरणार नाही, गुडघे टेकून शरण जाणार नाही' मनोज जरांगे पाटलांचा मुंबईत उपोषणाचा एल्गार, उद्याच आंतरवाली सोडणार
'मरेन पण मागं हटणार नाही, गद्दारीचा डाग लावून घेणार नाही, खितपत पडून मरणार नाही, गुडघे टेकून शरण जाणार नाही' मनोज जरांगे पाटलांचा मुंबईत उपोषणाचा एल्गार, उद्याच आंतरवाली सोडणार
Disha Salian Death Case: मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
Video: महिला बायकरला कारवाल्याने मुद्दाम लेन बदलून धडक दिली अन् बाईक फरफटत नेली, थरकाप उडवणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद, बायकर महिला गंभीर
Video: महिला बायकरला कारवाल्याने मुद्दाम लेन बदलून धडक दिली अन् बाईक फरफटत नेली, थरकाप उडवणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद, बायकर महिला गंभीर
पण आपली मातृभाषा सोडू नये, पालकांनी सुद्धा आपल्या मुलांशी मातृभाषेत बोलावं, स्वतःची भाषा बोलण्याबद्दल न्यूनतेची भावना नसावी : अमित शाह
पण आपली मातृभाषा सोडू नये, पालकांनी सुद्धा आपल्या मुलांशी मातृभाषेत बोलावं, स्वतःची भाषा बोलण्याबद्दल न्यूनतेची भावना नसावी : अमित शाह
Mamata Banerjee: नंदिग्राममधून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार ठरला, माजी सीएम ममतांची बालेकिल्ल्यातून अखेर माघार; तब्बल 15 वर्षानंतर दीदी विधानसभेत दिसणार नाहीत!
नंदिग्राममधून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार ठरला, माजी सीएम ममतांची बालेकिल्ल्यातून अखेर माघार; तब्बल 15 वर्षानंतर दीदी विधानसभेत दिसणार नाहीत!
Pm Modi on Team India : तिकडे टीम इंडियाने मोहसीन नक्वीला जागा दाखवली, घाईघाईने स्टेडियमबाहेर पडले; इकडे पंतप्रधान मोदींचं ट्विट, म्हणाले...
तिकडे टीम इंडियाने मोहसीन नक्वीला जागा दाखवली, घाईघाईने स्टेडियमबाहेर पडले; इकडे पंतप्रधान मोदींचं ट्विट, म्हणाले...
Manoj Jarange Patil and Devendra Fadnavis: मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारताच मनोज जरांगेंनी प्लॅन बदलला, मोठा निर्णय, नवा डाव टाकत म्हणाले...
मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारताच मनोज जरांगेंनी प्लॅन बदलला, मोठा निर्णय, नवा डाव टाकत म्हणाले...
Maratha Reservation: आम्ही मराठे बायकोचं कुंकू पुसून मु़ंबईला निघण्यासाठी सज्ज, मराठा आंदोलकांचा एल्गार; म्हणाले, बावनकुळेंची सरकारमधून हकालपट्टी करा
आम्ही मराठे बायकोचं कुंकू पुसून मु़ंबईला निघण्यासाठी सज्ज, मराठा आंदोलकांचा एल्गार; म्हणाले, बावनकुळेंची सरकारमधून हकालपट्टी करा
Embed widget