एक्स्प्लोर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात पहिली अटक

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकराच्या हत्येप्रकरणी तब्बल पावणे तीन वर्षांनंतर पहिली अटक करण्यात आली आहे. सनातन संस्थेशी संलग्नीत असलेल्या हिंदू जनजागरण समितीच्या वीरेंद्र तावडेला सीबीआयनं अटक केली आहे.   डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येमागे हिंदुत्त्ववादी संघटनाचा हात असल्याच्या संशय आणखी गडद झाला आहे.   दरम्यान गेल्या आठवड्यात सीबीआयनं सारंग अकोलकर आणि वीरेंद्र तावडे यांच्या घरावर छापे मारले. तेव्हापासून वीरेंद्र तावडेची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. वीरेंद्र तावडे आणि सारंग अकोलकर ई-मेल द्वारे एकमेकांच्या संपर्कात असल्याचं चौकशीअंती निष्पन्न झालं. शुक्रवारी संध्याकाळी वीरेंद्र तावडेला चौकशीसाठी बोलावण्यात आल्यानंतर सीबीआयकडून अटक करण्यात आली. आज सकाळी वीरेंद्र तावडेला पुण्याच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे.   पनवेलमधील सनातनच्या आश्रमाजवळच तावडेचे घर   पनवेलमधील सनातनच्या आश्रमाजवळच तावडेचे घर आहे. मागील आठवड्यातील छाप्यानंतर तावडेला सीबीआय चौकशीसाठी बोलावत होती. आज चौकशीसाठी बोलावल्यानंतर आज सीबीआयने त्याला अखेर अटक केली. वीरेंद्र तावडेला उद्या पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.   ...तर पानसरे-कलबुर्गींची हत्या टाळता आली असती: हमीद दाभोलकर   'डॉक्टरांच्या हत्येनंतर तातडीने ही अटक झाली असती, तर पानसरे-कलबुर्गींची हत्या टाळती आली असती.' अशी खंत आज हमीद दाभोलकर यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली.   'तीन वर्षे पहिल्या अटकेसाठी लागतात म्हणजे डॉक्टरांचा नियोजनबद्धपणे खून केला गेला आहे तो  रागाच्या भरात करण्यात आलेला नाही.' असंही हमीद म्हणाले.   सारंग अकोलकरचा फोटो आणि डॉक्टरांच्या खुन्यांचे रेखाचित्र यात साम्य आहे. कोर्टातही या दोन्ही गोष्टी सादर करण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही अटकेसाठी उशीर करण्यात आला. असा आरोप हमीद यांनी केला आहे.   20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. दाभोलकरांचा खून:   डॉ. दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात हत्या करण्यात आली होती. मात्र, याप्रकरणी तपास अतिशय संथ गतीने सुरु असल्यानं हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता.   वीरेंद्र तावडेकडून काय माहिती मिळते, हे महत्त्वाचं ठरणार आहे. पानसरे आणि दाभोलकर या दोन्ही हत्येत अटक झालेल्या व्यक्ती सनातनशी संबंधित आहेत. हा दोन्ही हत्येतील समान दुवा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! काँग्रेसची आघाडी, विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा, कोणाला मिळाली संधी?  
मोठी बातमी! काँग्रेसची आघाडी, विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा, कोणाला मिळाली संधी?  
Baramati Politics : सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल
सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल
MPSC agitation: ... तर मी सुद्धा आंदोलनात सहभाग होईल; धनंजय मुंडेंचा विद्यार्थ्यांना शब्द, सरकारलाच दिला इशारा
MPSC agitation: ... तर मी सुद्धा आंदोलनात सहभाग होईल; धनंजय मुंडेंचा विद्यार्थ्यांना शब्द, सरकारलाच दिला इशारा
MPSC अध्यक्षांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे नाही; रोहित पवारांच्या आंदोलनावर भाजप आमदारांचा संताप
MPSC अध्यक्षांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे नाही; रोहित पवारांच्या आंदोलनावर भाजप आमदारांचा संताप

व्हिडीओ

CJP Protest Mumbai Dadar : गर्दी, घोषणा, ललकार 'इट्स डन ब्रो'चा एल्गार Special Report
Dino Morea in Mithi River Scam : गाळाची चौकशी जोरात दिनोचा पाय खोलात? Special Report
ECI on SIR : निवडणूक आयोगाची 20 राज्यांमध्ये पुन्हा मोहिम Special Report
Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sourav Ganguly Picks Team India Squad For ODI World Cup 2027: हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज IN...यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी सौरव गांगुलीने निवडली टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing XI
पांड्या, सिराज IN...जैस्वाल, पंत OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी सौरव गांगुलीने निवडली टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing XI
Baramati Politics : सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल
सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल
Flydubai Cockpit Incident : 'मोठी किंमत चुकवावी लागेल'; फ्लायदुबई कॉकपिट घटनेवर इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा, इराणचा हात असल्याचा संशय
'मोठी किंमत चुकवावी लागेल'; फ्लायदुबई कॉकपिट घटनेवर इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा, इराणचा हात असल्याचा संशय
Rahul Gandhi On Election Commission : लाठीचार्जमुळे गर्दी पांगवू शकता, पण आमचे प्रश्न थांबवू शकत नाही; ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, राहुल गांधींचा इशारा
लाठीचार्जमुळे गर्दी पांगवू शकता, पण आमचे प्रश्न थांबवू शकत नाही; ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, राहुल गांधींचा इशारा
राजकीय संघर्ष असायला हवा, जीव घेणारा नसावा; गणेश नाईकांनी पूर्णेकर कुटुंबीयांची घेतली भेट, दिला शब्द
राजकीय संघर्ष असायला हवा, जीव घेणारा नसावा; गणेश नाईकांनी पूर्णेकर कुटुंबीयांची घेतली भेट, दिला शब्द
Drishyam 3 Box Office Collection Day 1: 'दृश्यम 3'चा बॉक्स ऑफिसवर ताबा, ठरला 2026 चा सर्वात मोठा ओपनर, 'बॉर्डर 2'सह 9 मोठ्या फिल्म्सच्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
'दृश्यम 3'चा बॉक्स ऑफिसवर ताबा, ठरला 2026 चा सर्वात मोठा ओपनर, 'बॉर्डर 2'सह 9 मोठ्या फिल्म्सच्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
1 कोटींची लाच मागितली, 50 लाख घेताना नातेवाईक जाळ्यात; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
1 कोटींची लाच मागितली, 50 लाख घेताना नातेवाईक जाळ्यात; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
Asian Games 2026 : आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका! एकाच दिवसात 6 सुवर्णपदकांसह 10 पदके; सर्व विजेत्यांची यादी
आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका! एकाच दिवसात 6 सुवर्णपदकांसह 10 पदके; सर्व विजेत्यांची यादी
Embed widget