एक्स्प्लोर

पिंपरी-चिंचवडच्या मोशी कचरा डेपोला भीषण आग

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोला काल (गुरुवार) रात्री आठच्या सुमारास भीषण आग लागली आहे. बारा तास उलटून गेल्यानंतरही ही आग आटोक्यात आलेली नाही.

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोला काल (गुरुवार) रात्री आठच्या सुमारास भीषण आग लागली आहे. बारा तास उलटून गेल्यानंतरही ही आग आटोक्यात आलेली नाही. ही आग आटोक्‍यात आणण्यासाठी आग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, आग सतत भडकत असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचण येत आहे. या आगीच्या धुरामुळे मोशी परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. काल रात्री उशिरापर्यंत ही आग धुमसत होती. तसेच मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. आज सकाळी पुन्हा एकदा आगीने रौद्र रुप धारण केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सोमेश्वरच्या निवडणुकीत अजित 'दादाच' फॅक्टर; फोटो न वापरण्याचं पत्र, आता बंडखोर पुरुषोत्तम जगतापांची प्रतिक्रिया
सोमेश्वरच्या निवडणुकीत अजित 'दादाच' फॅक्टर; फोटो न वापरण्याचं पत्र, आता बंडखोर पुरुषोत्तम जगतापांची प्रतिक्रिया
Pune Accident News: भाऊ बहीण दुचाकीवरून निघाले; मिनी स्कूल बसनं धडक दिली अन्..., भावाचा मृत्यू बहिणीवर उपचार सुरू, पुण्यातील घटनेनं हळहळ
भाऊ बहीण दुचाकीवरून निघाले; मिनी स्कूल बसनं धडक दिली अन्..., भावाचा मृत्यू बहिणीवर उपचार सुरू, पुण्यातील घटनेनं हळहळ
सोमेश्वर कारखान्यासाठी राष्ट्रवादी अन् शिवसेनेची युती; पुरुषोत्तम जगतापांच्या बंडामुळे भाजपही मैदानात, तिरंगी लढत
सोमेश्वर कारखान्यासाठी राष्ट्रवादी अन् शिवसेनेची युती; पुरुषोत्तम जगतापांच्या बंडामुळे भाजपही मैदानात, तिरंगी लढत
Pune Peoples Bank : पुणे पीपल्स बँकेच्या मुख्य कार्यालयाचा वास्तुपूजन समारंभ दिमाखात संपन्न; दिग्गजांची हजेरी
पुणे पीपल्स बँकेच्या मुख्य कार्यालयाचा वास्तुपूजन समारंभ दिमाखात संपन्न; दिग्गजांची हजेरी

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra MLC Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
Gold Silver Rate Today: दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरुन चौफेर टीका; आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा, स्पष्टीकरण देताना सांगितली भावना
‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरुन चौफेर टीका; आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा, स्पष्टीकरण देताना सांगितली भावना
Thane Crime Pradeep Purnekar death: पप्या तू त्याचा मित्र होतास ना, एकाच ताटात जेवलास अन्... प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा आक्रोश, सगळ्यांना गहिवरुन आलं
पप्या तू त्याचा मित्र होतास ना, एकाच ताटात जेवलास अन्... प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा आक्रोश, सगळ्यांना गहिवरुन आलं
Uddhav Thackeray and Pradeep Purnekar: उद्धव ठाकरे प्रदीप पूर्णेकरांच्या घरी पोहोचले, घरात पाऊल ठेवताच कुटुंब हळहळलं, पत्नी म्हणाली, 'आज त्यांना आनंद झाला असता'
उद्धव ठाकरे प्रदीप पूर्णेकरांच्या घरी पोहोचले, घरात पाऊल ठेवताच कुटुंब हळहळलं, पत्नी म्हणाली, 'आज त्यांना आनंद झाला असता'
Kunbi Caste Certificate : कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या याचिकाकर्त्यांना धक्का! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार, नेमकं काय आहे प्रकरण?
कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या याचिकाकर्त्यांना धक्का! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार, नेमकं काय आहे प्रकरण?

Embed widget