एक्स्प्लोर

फर्ग्युसन कॉलेजने कोळसे-पाटलांचं व्याख्यान रद्द केल्याने वाद

बी जी कोळसे-पाटील राज्यघटना 1950 ते 2018 या विषयावर फर्ग्युसन महाविद्यालयात व्याखान देणार होते. फर्ग्युसन महाविद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्रसिंह परदेशी यांनी पत्र पाठवून कोळसे पाटील यांना आमंत्रित केलं होतं.

पुणे : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आज सकाळी 11 वाजता माजी न्यायामूर्ती बी जी कोळसे-पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी कोळसे पाटील यांच्या व्याख्यानाचं आमंत्रण कोणतही कारण न देता महाविद्यालय प्रशासनाने रद्द केलं.

बी जी कोळसे-पाटील राज्यघटना 1950 ते 2018 या विषयावर फर्ग्युसन महाविद्यालयात व्याखान देणार होते. फर्ग्युसन महाविद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्रसिंह परदेशी यांनी पत्र पाठवून कोळसे पाटील यांना आमंत्रित केलं होतं. मात्र कोणतही कारण न देता महाविद्यालय प्रशासनानं व्याख्यान रद्द केल्याचा आरोप कोळसे-पाटलांनी केला. प्रशासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यी संघटनांकडून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या गेटवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

फर्ग्युसन महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडून चालवलं जातं. महाविद्यालयात कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देण्याचे अधिकार डेक्कन एज्युकेशन सोसायटीला आहेत, महाविद्यालयाच्या प्राचार्यांना नाहीत अशी माहिती डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी दिली.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापन आणि प्राचार्य यांच्यातील विसंवादामुळे बी जी कोळसे पाटलांच्या व्याख्यानाला परवानगी दिली गेल्याचं कुंटेंनी विद्यार्थ्यांना सांगितल.

महाविद्यालय प्रशासनानं व्याख्यान रद्द केल्यानं कोळसे पाटील यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात भाषण केलं. त्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून विरोध किरकोळ विरोध झाला. मात्र काही काळ फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात तणाव निर्माण झाला होता.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
माझ्याकडे मोठी माहिती, विमान दुर्घटनेवरुन रोहित पवारांचा गौप्यस्फोट; राष्ट्रवादीच्या आमदारांवरही जोरदार हल्लाबोल
माझ्याकडे मोठी माहिती, विमान दुर्घटनेवरुन रोहित पवारांचा गौप्यस्फोट; राष्ट्रवादीच्या आमदारांवरही जोरदार हल्लाबोल
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
Pune Crime News: स्नूकर खेळताना दिली खुन्नस, संतापलेल्या अल्पवयीन मुलांनी आपल्याच मित्राचा भर चौकात काटा काढला, पुणे हादरलं!
स्नूकर खेळताना दिली खुन्नस, संतापलेल्या अल्पवयीन मुलांनी आपल्याच मित्राचा भर चौकात काटा काढला, पुणे हादरलं!

व्हिडीओ

Rohit Pawar on Ajit Pawar : अजितदादांच्या अपघाताची अधिवेशनात चर्चा का होत नाही? रोहित पवारांचा सवाल
Laxman Hake on Baramati bypoll : मेंढपाळाच्या पोराने विधानसभेत का जाऊ नये? बारामती लढणारच
Akshay Kumar UNCUT | LPG चा फटका, बायकोने 2 इलेक्ट्रिक शेगड्या मागवल्या : अक्षय कुमार
Chhatrapati Sambhajinagar : रीलस्टारची क्राईम रिअॅलिटी, मोडक्या तोडक्या इंग्रजीमुळे पर्दाफाश Special Report
Eknath Shinde Meet Amit Shah : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात अमित शहांची भेट घेणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
Embed widget