एक्स्प्लोर

पुण्यात 20 कुत्र्यांची हत्या, 4 कुत्र्यांना जिवंत जाळलं, क्रूरकर्म्यांचा शोध सुरु

पुण्याच्या बाणेर भागातील पॉश भागात काही श्वानद्वेषींनी तब्बल 20 कुत्र्यांची हत्या केली आहे. तर चक्क 4 कुत्र्यांना जिवंत जाळण्याचा कर्मदरिद्रीपणा केला आहे. या घटनेनंतर प्राणीप्रेमींमधून संतप्ताची लाट उसळली आहे.

पुणे : पुण्याच्या बाणेर भागातील पॉश भागात काही श्वानद्वेषींनी तब्बल 20 कुत्र्यांची हत्या केली आहे. तर चक्क 4 कुत्र्यांना जिवंत जाळण्याचा कर्मदरिद्रीपणा केला आहे. या घटनेनंतर प्राणीप्रेमींमधून संतप्ताची लाट उसळली आहे. पुण्यातील बाणेरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बांधकामं सुरु आहे. त्यामुळे परिसरही तसा निर्जन आहे. पण तरीही या परिसरात तब्बल 20 कुत्र्यांची हत्या आणि 4 कुत्र्यांना जिवंत जाळल्याच्या घटनेनमुळे प्राणी प्रेमींमधून संतापाची लाट उसळली आहे. ही कुत्री नक्की कुणाच्या जीवावर उठली होती? असा संतप्त सवाल प्राणी प्रेमींमधून उपस्थित केला जात आहे. सध्या पुणे शहरात कागदोपत्री 40 हजार कुत्र्यांची नोंद आहे. पण खरा आकडा 1 लाखांच्या घरात असल्याचाही अंदाज व्यक्त होत आहे. जानेवारीपासून तब्बल 6 हजार 358 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. मोकाट कुत्र्यांना आवर घालण्याची नितांत गरज आहे. कारण, मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात माणसांनी जीवही गमावले आहे. पण त्यांची संख्या आवरण्यासाठी निर्बिजिकरणासारखे उपाय आहेत. तसेच चावा जीवघेणा होऊ नये, यासाठी लसीकरणही होऊ शकते. पण त्यासाठी जनावरांपेक्षा क्रूर कृत्य करणे लांछनास्पद असल्याची भावना प्राणी प्रेमींमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी सामाजिक संघटनांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पण तपासाला अजून सुरुवातही झाली नाही. मात्र, सामाजिक संघटनांना या घटनेतून वेगळाच संशय आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on Vidyanand Bapat : पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Vidyanand Bapat Pune: विद्यानंद बापट यांचा आवडता नेता कोण? दोन नावं घेत म्हणाले, भारतामधील राजकारण....
विद्यानंद बापटांचा आवडता नेता कोण? दोन नावं घेत म्हणाले, भारतामधील राजकारण....
Sandeep Joshi: विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला अतिशय निंदनीय, पण DJचा विरोध सिलेक्टिव्ह असू शकत नाही; नागपूरात डीजेमुक्त मोहीम राबवणाऱ्या संदीप जोशींची प्रतिक्रिया, म्हणाले...
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला अतिशय निंदनीय, पण DJचा विरोध सिलेक्टिव्ह असू शकत नाही; नागपूरात डीजेमुक्त मोहीम राबवणाऱ्या संदीप जोशींची प्रतिक्रिया, म्हणाले...
Vidyanand Bapat Attack in Pune: विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा कोण? पुण्यातून महत्त्वाची अपडेट समोर, हल्ल्यानंतर काय म्हणाला?
विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा कोण? पुण्यातून महत्त्वाची अपडेट समोर, हल्ल्यानंतर काय म्हणाला?

व्हिडीओ

Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT
Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidyanand Bapat : विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? रत्नागिरीतून आई वडिलांचा भावनिक विद्यानंद बापट यांना फोन
विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? आई वडिलांचा भावनिक फोन
Goa : गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार, भाजप सरकारची मोठी घोषणा 
गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार
Smriti Mandhana: स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
Rohit Sharma : रोहित शर्माच्या रिटायरमेंटच्या दिवसभर चर्चा, अखेर बीसीसीआयचे सचिव मैदानात, हिटमॅनच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज
रोहित शर्माच्या रिटायरमेंटवरुन तर्क वितर्क, अखेर BCCI चे सचिव समोर आले अन् सगळं स्पष्ट केलं
सातारा, कोल्हापूरचा जीआर काढा, प्रमाणपत्र काढताना वंशावळ ग्राह्य धरली जात नाही, मंत्रालयामध्ये कधी मराठा-कुणबी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणार? जरांगे पाटलांची सरकारच्या शिष्टमंडळासमोर प्रश्नांची सरबत्ती
सातारा, कोल्हापूरचा जीआर काढा, प्रमाणपत्र काढताना वंशावळ ग्राह्य धरली जात नाही, मंत्रालयामध्ये कधी मराठा-कुणबी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणार? जरांगे पाटलांची सरकारच्या शिष्टमंडळासमोर प्रश्नांची सरबत्ती
BCCI : अखेर युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली  
युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Aaditya Thackeray: मुख्यमंत्र्यांच्या वाॅररुमध्ये सीएम आणि डीसीएममध्ये वाॅर सुरुय, समृद्धीवर दरोडे पडताहेत; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
मुख्यमंत्र्यांच्या वाॅररुमध्ये सीएम आणि डीसीएममध्ये वाॅर सुरुय, समृद्धीवर दरोडे पडताहेत; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Embed widget