एक्स्प्लोर

गर्भपातास नकार दिला म्हणून डॉक्टरवर चाकूहल्ला

गर्भपात करण्यास नकार दिल्यानं पिंपळे सौदागरमध्ये एका स्त्रीरोगतज्ज्ञावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. डॉ. अमोल बीडकर असं हल्ल्यात जखमी झालेल्या डॉक्टरचं नाव आहे.

पिंपरी : गर्भपात करण्यास नकार दिल्यानं पिंपळे सौदागरमध्ये एका स्त्रीरोगतज्ज्ञावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. डॉ. अमोल बीडकर असं हल्ल्यात जखमी झालेल्या डॉक्टरचं नाव आहे. डॉक्टर बीडकर यांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी एक अविवाहित जोडपे गर्भपात करण्यासाठी डॉक्टर बीडकर यांच्याकडे आले होते. मात्र तपासणीत हा गर्भ 19 आठवड्यांपेक्षा जास्त असल्याचे आढळले. त्यामुळे डॉक्टर बीडकरांनी गर्भपात करण्यास नकार दिला. त्यानंतर पुन्हा एकदा हे जोडपे काही युवकांसह डॉक्टर बीडकरांकडे आले. मात्र, त्यावेळीही डॉक्टरांनी गर्भपातस नकार दिल्याने त्या युवकांनी डॉक्टरांवर कोयत्याने हल्ला केला. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर डॉक्टर बीडकरांची प्रकृती स्थिर असल्याने, उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune DJ Ganesh Visarjan 2026: आम्ही इथे एक गाणं वाजवणारचं! पुण्यातील अलका चौकात राडा, गणेश मंडळांचं पोलिसांना ओपन चॅलेंज
आम्ही इथे एक गाणं वाजवणारचं! पुण्यातील अलका चौकात राडा, गणेश मंडळांचं पोलिसांना ओपन चॅलेंज
Pune Ganesh Visarjan 2026: पुण्यात गणेश मंडळांची मनमानी, 29 तास उलटूनही मिरवणुका सुरुच, वरिष्ठ पोलीस अधिकारी कानात हेडफोन घालून शांतपणे समोर घडेल ते पाहत राहिले
पुण्यात गणेश मंडळांची मनमानी, 29 तास उलटूनही मिरवणुका सुरुच, वरिष्ठ पोलीस अधिकारी कानात हेडफोन घालून शांतपणे समोर घडेल ते पाहत राहिले
Police Vijay Koli Death: पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ, कुटुंबात वाद होताच पोलीस कर्मचारी घरातून निघून गेला अन् टोकाचं पाऊल उचललं
पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ, कुटुंबात वाद होताच पोलीस कर्मचारी घरातून निघून गेला अन् टोकाचं पाऊल उचललं
Ganesh Visarjan Pune 2026 Live: पुण्याची गणेश विसर्जन मिरवणुक उत्साहात सुरू, आतापर्यंत 83 गणेश मंडळे विसर्जनासाठी पोहोचली मुठा नदीच्या घाटावर
Ganesh Visarjan Pune 2026 Live: पुण्याची गणेश विसर्जन मिरवणुक उत्साहात सुरू, आतापर्यंत 83 गणेश मंडळे विसर्जनासाठी पोहोचली मुठा नदीच्या घाटावर

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Road Ganesh Utsav 2026: मीरारोडच्या कल्पतरु सृष्टी नामामध्ये पहिल्यांदाच गणपती महोत्सव, रहिवाशांचा उत्स्फूर्त सहभाग
मीरारोडच्या कल्पतरु सृष्टी नामामध्ये पहिल्यांदाच गणपती महोत्सव, रहिवाशांचा उत्स्फूर्त सहभाग
Crime News: फक्त 3 वर्ष थांब, तू 18 वर्षांचा आहेस,पोलीस बापाची विनवणी पण...; मुलानं बापाच्या डोक्यात झाडली गोळी, आईचाही गळा धरला, नेमकं काय घडलं?
फक्त 3 वर्ष थांब, तू 18 वर्षांचा आहेस,पोलीस बापाची विनवणी पण...; मुलानं बापाच्या डोक्यात झाडली गोळी, आईचाही गळा धरला, नेमकं काय घडलं?
Pune DJ Ganesh Visarjan 2026: आम्ही इथे एक गाणं वाजवणारचं! पुण्यातील अलका चौकात राडा, गणेश मंडळांचं पोलिसांना ओपन चॅलेंज
आम्ही इथे एक गाणं वाजवणारचं! पुण्यातील अलका चौकात राडा, गणेश मंडळांचं पोलिसांना ओपन चॅलेंज
Radhakrishna Vikhe Patil: 'कोविडच्या काळात 10 लोकांत लग्न झाले, त्यांना पोरं झाली नाहीत का?' राधाकृष्ण विखेंचा थेट सवाल, कार्यकर्त्यांना हात जोडून म्हणाले...
'कोविडच्या काळात 10 लोकांत लग्न झाले, त्यांना पोरं झाली नाहीत का?' राधाकृष्ण विखेंचा थेट सवाल, कार्यकर्त्यांना हात जोडून म्हणाले...
Hunkkar The Roar: भोंदूबाबावर गंभीर आरोप अन् 17 वर्षीय तरुणीचा लढा; 'या' क्राइम वेब सिरीजची चर्चा, Top 10 मध्ये ट्रेंडिंग
भोंदूबाबावर गंभीर आरोप अन् 17 वर्षीय तरुणीचा लढा; 'या' क्राइम वेब सिरीजची चर्चा, Top 10 मध्ये ट्रेंडिंग
Mushtaq Khans Son Mohsin Khan: मुश्ताक खान यांच्यासोबत शेवटच्या 10 दिवसांत नेमकं काय घडलं? लेकाचा खुलासा, वडिलांच्या अखेरच्या दिवसांची आठवण काढताना झाला भावूक
मुश्ताक खान यांच्यासोबत शेवटच्या 10 दिवसांत नेमकं काय घडलं? लेकाचा खुलासा, वडिलांच्या अखेरच्या दिवसांची आठवण काढताना झाला भावूक
Nagpur News: शेतकऱ्यांच्या मदतीच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य, परवानगीशिवाय रजेवर जाणाऱ्यांवर थेट कारवाईचा बडगा; नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना सक्त निर्देश
शेतकऱ्यांच्या मदतीच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य, परवानगीशिवाय परस्पर रजेवर जाणाऱ्यांवर थेट कारवाईचा बडगा; नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना सक्त निर्देश
Pitru Paksha 2026: 'श्राद्ध' दुपारच्या वेळेतच का करतात? सकाळी श्राद्ध का करत नाही? पितृपक्षात 'हे' मुहूर्त सर्वात योग्य का मानतात? शास्त्र, महत्त्व...
'श्राद्ध' दुपारच्या वेळेतच का करतात? सकाळी श्राद्ध का करत नाही? पितृपक्षात 'हे' मुहूर्त सर्वात योग्य का मानतात? शास्त्र, महत्त्व...
Embed widget