एक्स्प्लोर

मतदान करा, लॉजिंगमध्ये डिस्काऊंट मिळवा, निवडणूक आयोगाचा उपक्रम

पिंपरी चिंचवड : पर्यटनस्थळांचा आनंद लुटायला जाणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. मतदान केल्याचा पुरावा हॉटेल व्यावसायिकांना दाखवल्यास लॉजिंगमध्ये 20 टक्के, तर रेस्टॉरंटमध्ये 15 टक्क्यांच डिस्काऊंट पर्यटकांना मिळणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने हॉटेल व्यावसायिकांना सोबत घेऊन हा अनोखा उपक्रम राबवला आहे. सुट्टी म्हटलं की उच्च शिक्षित तरुण वर्ग लोणावळा-खंडाळासारखे पर्यटनस्थळ गाठतो. मग ती सुट्टी अगदी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दिली असली, तरी तरुण वर्ग याकडे पाठ फिरवतो. परिणामी मतदानाच्या टक्केवारीवर याचा मोठा परिणाम होतो. हीच गंभीर बाब लक्षात घेता निवडणूक आयोगानं एक शक्कल लढवली आहे. महापालिका, जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून पर्यटनाचा आनंद लुटायला जाणाऱ्यांना लॉजिंग आणि रेस्टॉरंटमध्ये डिस्काऊंट देण्याची घोषणा केली आहे. पर्यटकांनी मतदान केल्याचा पुरावा हॉटेल व्यावसायिकांना दाखवल्यास लॉजिंगमध्ये 20 टक्के तर रेस्टॉरंटमध्ये 15 टक्के डिस्काऊंट दिला जाणार आहे. 21 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान या उपक्रमाचा लाभ पर्यटकांना घेता येणार आहे. या उपक्रमातून मतदानाचा टक्का वाढण्यात हातभार लागणार असल्यानं आणि वाढत्या मतदानातून योग्य उमेदवार निवडला जाणार असल्यानं लोणावळा-खंडाळामधील शंभरहून अधिक हॉटेल व्यावसायिकांनी यासाठी पाठिंबा दर्शवला आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पर्यटनस्थळी राहण्यात 20 टक्के तर जेवणामध्ये 15 टक्के डिस्काऊंट मिळणार असल्यानं, पर्यटकांनी देखील मतदान करून याचा लाभ घेऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाकडून नवनवे उपक्रम अवलंबले जात आहेत. हे जितकं कौतुकास्पद आहे तितकंच निंदनीय देखील. कारण खरं तर मतदारांना आपला हक्क बजावण्यासाठी अशी प्रलोभनं दाखवायची वेळ यायलाच नको होती. ही वेळ येण्यामागं नेमकं अपयश कुणाचं. निवडणूक आयोग, राजकारणी की मतदारांच हा विचार प्रत्येकानं करायलाच हवा.

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दरोडा टाकण्याची तयारी, आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीला बेड्या; अहिल्यानगरमधून बोलेरो चोरुन ओतुरला आले
पुण्यात दरोडा टाकण्याची तयारी, आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीला बेड्या; अहिल्यानगरमधून बोलेरो चोरुन ओतुरला आले
Pune ATS Raid: पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
Pune Water Cut: वारीनंतर पुन्हा पाणीकपात; १५ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, भविष्यात पाण्याची टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय
वारीनंतर पुन्हा पाणीकपात; १५ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, भविष्यात पाण्याची टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय
NCP Pune Mahangarpalika: मोठी बातमी: पुणे महानगरपालिकेत अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार? उपमहापौरपदाची मागणी, संजय काकडे सुनेत्रा पवारांना भेटणार
पुणे महानगरपालिकेत अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार? उपमहापौरपदाची मागणी, संजय काकडे सुनेत्रा पवारांना भेटणार

व्हिडीओ

Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget