पुणे : अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरुवात झाली आहे. पहिली गुणवत्ता यादीही जाहीर झाली आहे. पुण्यातल्या मोठ्या महाविद्यालयांच्या अकरावीच्या कट ऑफमध्ये यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
पाहुया कॉलेजनिहाय कट ऑफ :
आर्ट्स -
फर्गयुसन – 0.4 टक्के वाढ
95.4 (16-17)
95.8 (2017-18)
सिंबायोसिस – 1.8 टक्के वाढ
94 (16-17)
95.8 (17-18)
एसपी – 1.6 टक्के वाढ
91.8 (16-17)
93.4 (17-18)
मॉडर्न – वाढ नाही
91.4 (16-17)
91.4 (17-18)
कॉमर्स -
बीएमसीसी – 1 टक्के वाढ
94.2 (16-17)
95.2 (17-18)
गरवारे – 2 टक्के वाढ
90.8 (16-17)
92 (17-18)
सिंबायोसिस – 2 टक्के घट
91.6 (16-17)
89.6 (17-18)
सायन्स -
लक्ष्मणराव आपटे – 0.4 टक्के वाढ
96.2 (16-17)
96.6 (17-18)
फर्ग्युसन – 1 टक्के वाढ
95.4 (16-17)
96.4 (17-18)
एसपी – 1 टक्के वाढ
93 (16-17)
94 (17-18)
पी. जोग – 2 टक्के घट
95 (16-17)
93.2 (17-18)
मॉडर्न – वाढ नाही
93.4 (16-17)
93.4 (17-18)