एक्स्प्लोर

‘ब्लू व्हेल’च्या नादात मुलगा सोलापूरहून थेट पुण्यात!

ब्लू व्हेलच्या नादात किशोरवयीन मुलगा सोलापूरहून थेट पुण्याच्या दिशेने, पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून मुलगा भिगवणमध्ये ताब्यात

पुणे : ब्लू व्हेल गेमचं भयानक रुप दिवसेंदिवस वाढत जात असून, आता पुण्यातही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्लू व्हेल गेमचा टास्क पूर्ण करण्याच्या नादात पुण्याच्या दिशेने रवाना झालेल्या एका मुलाला भिगवण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले. सोलापुरातील 14 वर्षीय मुलगा टास्क पूर्ण करण्याच्या निमित्ताने पुण्याच्या गाडीत बसून रवाना झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि मग पोलिसांनी भिगवण पोलिसांशी संपर्क साधून त्या मुलाला वाटेतच उतरवलं. त्यामुळे आतापर्यंत शहरात असलेलं हे ब्लू व्हेल गेमचं जाळं आता ग्रामीण भागातही पसरू लागलं आहे. भिगवण पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला असला, तरी ब्लू व्हेल गेमचं जीवघेणं रुप पुन्हा एकदा समोर आले आहे आणि ते अगदी ग्रामीण भागातही पोहोचलं आहे. दरम्यान, पोलिसांनी या मुलाच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंची शिवसेना आक्रमक, एकनाथ शिंदे आणि शायना एन सी यांच्या फाडलेल्या पोस्टरचं मुठा नदीत विसर्जन, नेमकं प्रकरण काय? 
ठाकरेंची शिवसेना आक्रमक, एकनाथ शिंदे आणि शायना एन सी यांच्या फाडलेल्या पोस्टरचं मुठा नदीत विसर्जन, नेमकं प्रकरण काय? 
तेजस्वी सातपुतेंची बदली भोंदू खरातच्या माध्यमातून झाली, चाकणकरांच्या सांगण्यावरून त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले; रुपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप
तेजस्वी सातपुतेंची बदली भोंदू खरातच्या माध्यमातून झाली, चाकणकरांच्या सांगण्यावरून त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले; रुपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप
Pune Crime Daund: आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
Pune Crime News: पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?
पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
Embed widget