एक्स्प्लोर

सतीश शेट्टी हत्या प्रकरणः तत्कालीन पोलीस अधिकारी आंधळकर, कवठाळेंना जामीन

पुणेः माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्येप्रकरणी निवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर आणि तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक नामदेव सुखदेव कवठाळे यांना जामीन मिळाला आहे. पुण्यातील सत्र न्यायालयानं 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यामुळे सीबीआयच्या तपासावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.     आंधळकर आणि कवठाळे दोघेही पुण्यामध्ये न्यायालयीन कोठडीत होते. सतीश शेट्टी यांची 13 जानेवारी 2010 रोजी तळेगाव दाभाडे इथं भरदिवसा तीक्ष्ण शस्त्रानं वार करून हत्या केली करण्यात आली होती.     शेट्टी प्रकरणाचा तपास सुरुवातीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे होता. त्यावेळी तपासात आंधळकर आणि कवठाळे यांनी प्रमुख आरोपींना वाचविण्यासाठी मदत केली तसंच बनावट पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तयार केल्याचा आरोप आहे. मात्र आता त्यांना जामीन मिळाल्यामुळे सीबीआयच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.  

संबंधित बातम्याः

सतीश शेट्टी हत्याप्रकरणी सीबीआयचं आयआरबीच्या कार्यालयांवर धाडसत्र

 

व्यवस्थेने पचवलेल्या खुनाची पाच वर्षे, सतीश शेट्टींचे मारेकरी अद्यापही मोकाट

 

सतीश शेट्टींच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्याला ५ लाखांचं बक्षिस

 

सतीश शेट्टी हत्या : आणखी एक माजी पोलीस अधिकारी अटकेत

 

सीबीआय सतीश शेट्टींच्या हत्येचा फेरतपास करणार

 

सतीश शेट्टी हत्या: माजी पोलिस अधिकारी भाऊसाहेब आंधळकरांना अटक

 

म्हैसकर, आंधळकरांच्या पॉलिग्राफी टेस्टला परवानगी

 

सतीश शेट्टी हत्याप्रकरणाचा तपास दिल्ली सीबीआयकडे

 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Unseasonal Rain: पुण्यात जोरदार पाऊस, पिंपरी-चिंचवडलाही सरींनी झोडपलं, हवामान खात्याकडून राज्यात गारपिटीचा अंदाज
पुण्यात जोरदार पाऊस, पिंपरी-चिंचवडलाही सरींनी झोडपलं, हवामान खात्याकडून राज्यात गारपिटीचा अंदाज
Pune Crime: स्वतःला महादेवाचा अवतार सांगत महिलेवर अत्याचार करणाऱ्या भोंदू ऋषिकेश वैद्यचे पाय आणखी खोलात; तपासात धक्कादायक माहिती उघड
स्वतःला महादेवाचा अवतार सांगत महिलेवर अत्याचार करणाऱ्या भोंदू ऋषिकेश वैद्यचे पाय आणखी खोलात; तपासात धक्कादायक माहिती उघड
Pune News: ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पुण्यातील मुक्कमाचे ठिकाण बदलणार? वर्षानुवर्षांची परंपरा मोडीत काढण्यामागचं नेमकं कारण काय?
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पुण्यातील मुक्कमाचे ठिकाण बदलणार? वर्षानुवर्षांची परंपरा मोडीत काढण्यामागचं नेमकं कारण काय?
पुण्यातील वाफगावमध्ये जमिनीचा ताब्या घेण्यावरुन महिलां-तरुणांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी, घटनेचे व्हिडिओ समोर 
पुण्यातील वाफगावमध्ये जमिनीचा ताब्या घेण्यावरुन महिलां-तरुणांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी, घटनेचे व्हिडिओ समोर 

व्हिडीओ

Amit Thackeray यांनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट:मुलांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी
Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणात आता अधिकारी 'जात्यात'?
Mohit Kamboj Aditya Thackerayमोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला राज ठाकरेंसह आदित्य ठाकरेही हजर
Parth Pawar Meet Raj Thackeray : खासदार पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, एक ते दीड तास चर्चा
Prashant Padole Accident : गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळेंच्या वाहनाचा अपघात, पडोळे किरकोळ जखमी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Supply : ... तरच तीन महिन्यात LPG सिलेंडर बंद होणार, इंधन-गॅस तुटवड्याच्या चर्चेवर भुजबळांचं मोठं स्पष्टीकरण
... तरच तीन महिन्यात LPG सिलेंडर बंद होणार, इंधन-गॅस तुटवड्याच्या चर्चेवर भुजबळांचं मोठं स्पष्टीकरण
Mohit Kamboj Daughter Birthday Party: आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय दत्त, अंबानी, मोहित कंबोजांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला कोण कोण?
आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय दत्त, अंबानी, मोहित कंबोजांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला कोण कोण?
Tushar Doshi Shivsena: शिवसेनेशी पंगा महागात पडला, तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना नेमकं काय सांगितलं? वाचा इनसाईड स्टोरी
शिवसेनेशी पंगा महागात पडला, तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, शिंदेंनी फडणवीसांना काय सांगितलं? वाचा इनसाईड स्टोरी
विवाहित नेव्ही जवानाकडून प्रेयसीचे तीन तुकडे; शीर जाळून टाकलं, एक तुकडा पलंगाखाली अन् दुसरा फ्रिजमध्ये ठेवला; आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात गेला
विवाहित नेव्ही जवानाकडून प्रेयसीचे तीन तुकडे; शीर जाळून टाकलं, एक तुकडा पलंगाखाली अन् दुसरा फ्रिजमध्ये ठेवला; आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात गेला
Nitish Kumar: बिहारी राजकारणात नितिश पर्वाचा अखेर अस्त! तब्बल 20 वर्ष सभागृहात अन् फक्त 29 शब्दांत निरोप घेत आमदारकीचा राजीनामा; जेडीयू की भाजप? मुख्यमंत्रीपदाचं काय ठरलं?
बिहारी राजकारणात नितिश पर्वाचा अखेर अस्त! तब्बल 20 वर्ष सभागृहात अन् फक्त 29 शब्दांत निरोप घेत आमदारकीचा राजीनामा; जेडीयू की भाजप? मुख्यमंत्रीपदाचं काय ठरलं?
Mangalprabhat Lodha on LPG Gas Cylinder: लोक मदत मागायला आले, त्यांना गॅस सिलेंडर मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केलं तर काय चुकलं? मंगलप्रभात लोढांचा आर्त सवाल
मदतीसाठी आलेल्या लोकांना गॅस सिलेंडर देण्यासाठी प्रयत्न केलं तर काय चुकलं? मंगलप्रभात लोढांचा आर्त सवाल
PSL 2026 News : बळजबरीनं खोलीत नेलं...; शाहीन आफ्रिदी आणि सिकंदर रझावर गंभीर आरोप; पाकिस्तान सुपर लीगमध्ये भूकंप
बळजबरीनं खोलीत नेलं...; शाहीन आफ्रिदी आणि सिकंदर रझावर गंभीर आरोप; पाकिस्तान सुपर लीगमध्ये भूकंप
Cameron Green: तब्बल 25.20 कोटी मोजून केकेआरनं धुरंदर संघात आणला, पण बॉलिंगची संधी दिलीच नाही! कॅप्टन अजिंक्य रहाणेच्या उत्तरानं सुद्धा डोकं खाजवायची वेळ आली...
तब्बल 25.20 कोटी मोजून केकेआरनं धुरंदर संघात आणला, पण बॉलिंगची संधी दिलीच नाही! कॅप्टन अजिंक्य रहाणेच्या उत्तरानं सुद्धा डोकं खाजवायची वेळ आली...
Embed widget