एक्स्प्लोर

BJP VS NCP: तळेगावमध्ये भाजप-अजित पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले; अर्ज मागे घेतानाचा व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?

BJP VS NCP: शहरातील दोन ते तीन ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यां मध्ये धक्काबुक्की झाल्याने महायुती मधील हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.

तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी वातावरण चांगलंच तापलं होत. नगरपालिकेच्या इमारतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये (BJP VS NCP) धक्का-बुक्की झाल्याने गोंधळ उडाला होता. तळेगांव पोलीसांनी मध्यस्थी केल्याने वातावरण निवळले, शहरातील दोन ते तीन ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यां मध्ये धक्काबुक्की झाल्याने महायुती मधील हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. (BJP VS NCP)

तळेगाव दाभाडे नगरपरिषदमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती आहे. युतीमधून ही निवडणूक लढवली जात आहे. नेत्यांनी युती केली असली तरी कार्यकर्त्यांमध्ये मात्र धुसफूस दिसून येत आहे. तळेगांव मध्ये १९ नगरसेवक बिनविरोध झाले असून, राष्ट्रवादी १० तर भाजपचे ९ उमेदवार असे एकूण १९ बिनविरोध झाले आहेत.(BJP VS NCP)

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निर्माण झालेल्या या गोंधळामुळे कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या नाराजीत आणखी भर पडली आहे. महायुतीत असूनही उमेदवारी वाटप, प्रभाग रचना आणि स्थानिक पातळीवरील गटबाजी यामुळे दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. घडलेली धक्का-बुक्की ही केवळ एक किरकोळ घटना नसून, निवडणुकीच्या तणावपूर्ण वातावरणात युतीतील विसंवाद वाढल्याचे द्योतक मानले जात आहे.

दरम्यान, तळेगावमध्ये १९ नगरसेवक बिनविरोध निवडून येण्याची स्थिती निर्माण झाली असली तरी उर्वरित जागांवर दोन्ही पक्षांतील तणाव कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील काही भागांत कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याची माहिती मिळते. पोलिसांनी तत्परतेने हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली, मात्र निवडणुकीच्या पुढील टप्प्यात महायुतीचा हा अंतर्गत संघर्ष किती वाढतो किंवा निवळतो, याकडे स्थानिकांच्या नजरा लागल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Pune Expressway Accident : मिसिंग लिंकवरील अपघातात काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू; कोण होते तुषार भूमकर?
मिसिंग लिंकवरील अपघातात काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू; कोण होते तुषार भूमकर?
Pune Crime News: वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
Prashant Kishor and Sunil Tatkare: प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत थेट नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
Baramati Crime News: 'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Embed widget