एक्स्प्लोर

PCMC Crime News: 464 बेपत्ता लोकांना शोधून काढण्यात भोसरी पोलिसांना यश; कुटुंबीयांकडून विशेष आभार

बेपत्ता लोकांना शोधून सुरक्षित घरात आणण्यासाठी भोसरी पोलिसांनी महत्वाची कामगिरी केली आहे. एका वर्षात 464 बेपत्ता लोकांना शोधून त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आलं आहे.

PCMC Crime News :  बेपत्ता लोकांना शोधून सुरक्षित घरात आणण्यासाठी भोसरी पोलिसांनी महत्वाची कामगिरी केली आहे. एका वर्षात 464 बेपत्ता लोकांना शोधून त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस तपासात हरवलेल्या पुरुष, महिला आणि बालकांचा तातडीने शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस ठाणे स्तरावर विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. 

त्यानुसार भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी पोलीस ठाण्यात विशेष शोध पथक तयार करण्यात आले. या पथकातील पोलीस अधिकारी सचिन जाधव यांनी भोसरी पोलीस ठाण्यात गेल्या 27 वर्षातील बेपत्ता व्यक्तीच्या नोंदींची संपूर्ण माहिती घेऊन एका वर्षात एकूण 309 हरवलेल्या पुरुष, महिला आणि बालकांचा शोध घेण्यात यश मिळवलं आहे.

याशिवाय भोसरी पोलीस ठाण्यातील एकूण 40 पोलीस अधिकाऱ्यांनी 11 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान बेपत्ता ऑपरेशन राबवून 200 पैकी 155 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. अशा प्रकारे भोसरी पोलिसांनी 464 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला आहे. भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव आणि त्यांच्या पथकाच्या कार्याचे शहरातील नागरिकांनी कौतुक केले आहे.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना बेपत्ता व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र भोसरी वगळता एकाही पोलीस ठाण्याला आतापर्यंत बेपत्ता लोकांची आकडेवारी किंवा अहवाल देता आलेला नाही. भोसरी पोलिसांनी हे मोठं यश प्राप्त केलं आहे. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे हे गुन्हेगारांपेक्षा मोठे आव्हान होते जे भास्कर जाधव आणि त्यांच्या टीमने स्वीकारले. ही कारवाई भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि शोध पथकाने केली. यामध्ये चिंचवड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी जमदाडे यांनी विशेष सहकार्य केलं आहे.

कुटुंबीयांनी मानले पोलिसांचे आभार
घरातील व्यक्ती बेपत्ता झाला तर त्याचा त्रास घरातील प्रत्येकाला होत असतो. गेली अनेक दिवस बेपत्ता असलेले व्यक्ती परतण्याची वाट बघत असतात. बेपत्ता असलेल्या कुटुंबीयातील सदस्याला घरी परत आणणं पोलिसांच्या हातात होतं. या पोलिसांनी विशेष मोहिम राबवत कुटुंबातील सदस्याला घरी पोहचवल्यामुळे अनेकांच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. त्याच्या या विशेष कामगिरीचं सगळीकडे कौतुकही होत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Embed widget