एक्स्प्लोर

Baramati : थोरल्याच्या प्रतापाने धाकट्यावर अन्याय? पार्थ पवार प्रकरणामुळे जय पवारांची बारामती नगराध्यक्ष पदाची संधी हुकली?

Jay Pawar Baramati Election : बारामती नगराध्यक्षपदाची निवडणूक जय पवार लढणार अशी चर्चा सुरू असताना आता अचानक ते उमेदवार नसतील असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

पुणे : पार्थ पवार (Parth Pawar) यांचे जमीन प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने जय पवारांची (Jay Pawar) नगराध्यक्ष पदाची उमेदवारी हुकली का असा प्रश्न पडला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जय पवार हे बारामती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नसणार हे आज स्पष्ट केले. मात्र तरी देखील जय पवारांच्या उमेदवारीला काट कोणामुळे मिळाली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बारामती नगराध्यक्ष पदासाठी जय पवार उमेदवार असतील अशी चर्चा मागच्या आठवड्यात होती. मात्र पार्थ पवारांचे प्रकरण पुढं आलं आणि जय पवारांची संधी हुकली का असा सवाल विचारला जातोय.

जय पवार उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धाकटे चिरंजीव, परंतु थोरल्याच्या प्रतापामुळे धाकट्यावरती अन्याय झालाय का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पार्थ पवारांचं जमीन प्रकरण समोर आलं आणि त्यामुळे जय पवारांची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी हुकली अशा चर्चांना उधाण आलं आहे.

Parth Pawar Land Deal : पार्थच्या पाठीशी पवार कुटुंब

पार्थ पवार प्रकरणी आजोबा शरद पवार वगळता संपूर्ण कुटुंब पार्थ पवारांच्या पाठीशी उभा राहिलेलं आपल्याला पाहायला मिळते. आत्या सुप्रिया सुळे यांनी तर थेट पार्थ काही चूक करणार नाही असं म्हणत त्याची पाठराखणच केली. तर भाऊ रोहित पवार यांनी भाजपला प्रश्न विचारले. तर वडील म्हणून अजित पवार देखील पार्थ पवार यांच्या पाठीमागे आहेत.

गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतील एका जाहीर कार्यक्रमात पोरांना किती जरी कमावून ठेवलं तरी कमीच असतं असं वक्तव्य केलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवारांना हे प्रकरण आगामी काळात उघडकीस येणार याची कुणकुण लागली होती का असावा या निमित्ताने उपस्थित होते.

जय पवार यांच्या उमेदवारीवरून अजित पवारांनी जरी त्याला पूर्णविराम दिला असला तरी आगामी काळात जर गटबाजीचे पेव फुटलं तर अचानक जय पवारांचे नाव पुन्हा रिंगणात येऊ शकतं अशी शक्यता नाकारता येत नाही.

Baramati Election : दुसरा उमेदवार दिला तर गटबाजीचा धोका

जय पवार हे बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील तर नगराध्यक्षाची निवडणूक अजित पवारांना सोपी जाईल. मात्र जय पवार यांच्या जागी जर दुसरा उमेदवार उभा केला त्याचा अंतर्गत गटबाजीचा फटका उमेदवाराला बसणार हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. जरी आता अजित पवारांनी या चर्चा नाकारल्या असल्या तरी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

ही बातमी वाचा:

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Payal Pawar Zhambre Death Case Pune: पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
PM Modi and Sharad Pawar: पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
Sharad Pawar Pune: शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
Pune Police: बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget