एक्स्प्लोर

रिक्षावाल्याचा प्रमाणिकपणा, साडे तीन लाखांचे दागिने परत केले!

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील देहू रोडमध्ये रिक्षावाल्याच्या प्रामाणिकतेची प्रचिती आली. रिक्षाचालक वसीम शेख यांनी प्रवासी महिलेचे साडे तीन लाखांचे दागिने परत केले आणि प्रमाणिकपणा अजूनही टिकून असल्याचे दाखवून दिले. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास वसीम शेख हे देहू रोडजवळील शेलारवाडी येथील भेगडे कुटुंबीयांना एका रुग्णालयातून घेऊन निघाले होते. भेगडे यांना घरी जाण्यापूर्वी आणखी एक काम पूर्ण करायचे असल्याने त्या मध्येच उतरल्या. मात्र, त्यांच्या 4 बॅगांपैकी सोन्याचे दागिने असणारी बॅग ते रिक्षात विसरल्या. अगदी पाच मिनिटांनी त्यांच्या लक्षात येताच त्यांनी वसीमची शोधमोहीम सुरु केली. स्थानिकांच्या मदतीने भेगडे यांनी प्रत्येक रिक्षावाल्याकडे विचारपूस सुरु केली. सुदैवाने वसीम एका ठिकाणी सापडला असता त्याने भलत्याची बॅग समजून त्रयस्थ व्यक्तीला दिली होती. मात्र, प्रामाणिक वसीमला त्या व्यक्तीचा पत्ता माहित असल्याने त्याने तातडीने त्रयस्थ व्यक्तीचं घर गाठलं. बॅग घेतली आणि त्या महिलेला सुपूर्द केली. बॅग पाहताच क्षणी महिलेला अश्रू अनावर झाले. महिलेसह स्थानिकांनी वसीमच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. प्रामाणिकपणावरचा विश्वास उडावा अशा घटना आजूबाजूला घडत असताना, वसीम शेख या रिक्षावाल्याने प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याचेच दाखवून दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
पुणे विमानतळावर प्रवाशांची लूट, राजू शेट्टींनी टॅक्सी प्रवास भाड्याची पावतीच टाकली, कॅबचालकांच दु:खही मांडलं
पुणे विमानतळावर प्रवाशांची लूट, राजू शेट्टींनी टॅक्सी प्रवास भाड्याची पावतीच टाकली, कॅबचालकांच दु:खही मांडलं
पुण्यात गणेशोत्सवात 'लेझर'वर बंदी, ध्वनीप्रदुषणाचे नियम न पाळल्यास गुन्हा दाखल होणारच; जिल्हाधिकाऱ्यांनी ठणकावलं
पुण्यात गणेशोत्सवात 'लेझर'वर बंदी, ध्वनीप्रदुषणाचे नियम न पाळल्यास गुन्हा दाखल होणारच; जिल्हाधिकाऱ्यांनी ठणकावलं
पुण्यातील बापटांनंतर नागपूरातही डीजेमुक्त मोहीम; माजी आमदार संदीप जोशींचा पुढाकार, सिटीझन पिटीशनची तयारी
पुण्यातील बापटांनंतर नागपूरातही डीजेमुक्त मोहीम; माजी आमदार संदीप जोशींचा पुढाकार, सिटीझन पिटीशनची तयारी

व्हिडीओ

Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
Manoj Jarange Patil: अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
Kangana Ranaut: बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
Babar Azam : पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
Embed widget