एक्स्प्लोर

Chinchwad Bypoll Election Ashwini Jagtap: अश्विनी जगताप यांनी भाजपसाठी उमेदवारी अर्ज विकत घेतला; भाजपकडून उमेदवारी मिळणार?

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी भाजपसाठी नामनिर्देश पत्र विकत घेतलेलं आहे. अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याने भाजपकडून आता त्याच उमेदवार असणार का? याबाबत राज्यभर चर्चांना उधाण आलेलं आहे.

Pune Bypoll election : आमदार लक्ष्मण जगताप (lakshman jagtap) यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini jagtap) यांनी भाजपसाठी नामनिर्देश पत्र विकत घेतलेलं आहे. चिंचवडचे (chinchwad bypoll election) आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर उमेदवारी कोणाला मिळेल? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांचे लहान बंधू शंकर जगताप (Shankar Jagtap) या दोघांची नावं चर्चेत होती. मात्र अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याने भाजपकडून आता त्याच उमेदवार असणार का? याबाबत राज्यभर चर्चांना उधाण आलेलं आहे.

चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही. म्हणूनच आता भाजपने ही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. 2019मध्ये पराभूत झालेल्या बंडखोर राहुल कलाटेना या पोटनिवडणुकीत एक लाखांच्या मताधिक्याने अस्मान दाखवायचा निर्धार ही करण्यात आला आहे. यासाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या बालेकिल्ल्यातूनच भाजपने बैठकांचं सत्र सुरू केलं आहे. भाजपकडून निवडणुकीसाठी इच्छुक असणारे दिवंगत लक्ष्मण जगतापांचे बंधू शंकर जगतापांच्या उपस्थितीत ही बैठक काल (1 फेब्रुवारी) पार पडली. या बैठकीत दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या कुटुंबातच उमेदवारी मिळणार असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. मग ते उमेदवार अश्विनी वहिनी असो शंकर शेठ त्यांच्यासाठी आपण दिवस-रात्र झटायचं आणि त्यांना निवडून देत लक्ष्मण भाऊंना श्रद्धांजली वाहायची असा निर्धार या बैठकीत करण्यात आला. त्यानंतर अश्निनी जगताप यांनी नामनिर्देश पत्र विकत घेतल्याने भाजपकडून आता त्याच उमेदवार असणार का?,असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
Harshwardhan Sapkal: राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
Kho Kho Association : खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप
खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
Embed widget