एक्स्प्लोर

पुण्याच्या रस्त्यावरुन रणगाडा नेताना जवानांची पुरेवाट

पुण्यातील एखाद्या रस्त्यावर ट्राफिकमध्ये अडकलो तर तास-दीडतास वाया जाणारच. पुणेकर अनेकदा या ट्राफिकमधून कशीबशी सुटका करुन घेतात. परंतु जर पुण्यातल्या ट्राफिकमध्ये रणगाडा अडकला तर काय होईल. याचा अंदाज बांधणे जरा कठीणच आहे.

पुणे : पुणेकर कधी काय करतील, हे सांगता येत नाही. पुण्यातली वाहतूक कोंडी तर एव्हाना जगाला माहित पडली आहे. पुण्यातील एखाद्या रस्त्यावर ट्राफिकमध्ये अडकलो तर तास-दीडतास वाया जाणारच. पुणेकर अनेकदा या ट्राफिकमधून कशीबशी सुटका करुन घेतात. परंतु जर पुण्यातल्या ट्राफिकमध्ये रणगाडा अडकला तर काय होईल. याचा अंदाज बांधणे जरा कठीणच आहे. पुण्याच्या विश्रांतवाडीमधे असाच एक गमतीशीर प्रकार पहायला मिळाला आहे. भारतीय सैन्य दलाचा एक रणगाडा बॉंम्बे स्यापर्स या संस्थेतुन डीआरडीओ या दुसऱ्या ठिकाणी न्यायचा होता. मात्र त्यासाठी जवानांना चांगलीच कसरत करावी लागली. पुण्यातील लोक रणगाड्यालाही रस्ता देत नाहीत. शिवाय रणगाड्याला हॉर्न नसतो, त्यामुळे या रणगाड्याच्या पुढे एक सैन्याचा एक ट्रक हॉर्न वाजवत चालत होता. रस्त्याच्या कडेला कुठेही उभ्या केलेल्या गाड्या आणि पादचाऱ्यांना हटवण्यासाठी जवानांना वेळोवेळी ट्रकमधून उतरावे लागत होते. गाड्या रस्त्यातून बाजूला कराव्या लागत होत्या. तरीही लोक त्यांच्याच धुंदीत होते. काही दुचाकीस्वारांनी तर रणगाडा आणि त्याच्यापुढे चालणाऱ्या ट्रकच्या मधल्या जागेत त्यांच्या दुचाकी आडव्या घालून वाट काढण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरुन रणगाडा जात असतानासुद्धा लोक रस्त्याच्या मधून चालत होते. पुण्यातील वाहतूक समस्या आणि त्याकडे पाहण्याचा पुणेकरांचा दृष्टीकोन कसा आहे. हे या घटनेद्वारे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. युद्धाच्या मैदानात चाल करून जाणे हे पुण्यातील रस्त्यांवरून चालण्यापेक्षा सोपे असल्याचे य घटनेमुळे पहायला मिळत आहे. पुण्यातील रस्त्यांवरुन प्रवास करणे या रणगाड्यासाठी अडथळ्यांची शर्यत ठरली

महत्त्वाच्या बातम्या

Pune Teachers Constituency Election : दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Nana Patekars Son Malhar On Actors Final Moments: 'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
Anil Bonde : आम्ही बेशिस्त खपवून घेणार नाही, भाजप प्रमाणे शिवसेनेनेही कारवाई करावी; महायुतीतील बंडखोरीवरून अनिल बोंडेंचा संताप, तर बहिणीविषयी म्हणाले, ती बंडखोर वृत्तीचीच...
आम्ही बेशिस्त खपवून घेणार नाही, भाजप प्रमाणे शिवसेनेनेही कारवाई करावी; महायुतीतील बंडखोरीवरून अनिल बोंडेंचा संताप, तर बहिणीविषयी म्हणाले, ती बंडखोर वृत्तीचीच...

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
Embed widget