एक्स्प्लोर

Sunetra Pawar In Daund : मी शेतकऱ्यांची मुलगी अन् बायको, शेतकऱ्यांची कळकळ चांगली समजते; सुनेत्रा पवार

मी शेतकऱ्यांची मुलगी आणि शेतकऱ्यांचीच बायको आहे. सतत शेतकरी कुटुंबात वावरल्याने शेतकऱ्यांच्या जाणीवा आणि शेतकऱ्यांची कळकळ मी जवळून पाहिलं आहे, अस सुनेत्रा पवार म्हणाल्या.

दौंड, पुणे  : मी शेतकऱ्यांची मुलगी आणि शेतकऱ्यांचीच बायको आहे. सतत शेतकरी कुटुंबात वावरल्याने शेतकऱ्यांच्या जाणीवा आणि शेतकऱ्यांची कळकळ मी जवळून पाहिलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी कायम लढेन. तुम्ही दाखवलेला विश्वास सार्थ ठरवेन, असा विश्वास बारामती लोकसभा (baramati Loksabha election) मतदारसंघाच्या महायुतीचा (Sunetra Pawar) उमेदवार सुनेत्रा पवारांनी दिला. सुनेत्रा पवार आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत..त्यांच्या प्रचारार्थ रूपाली चाकणकर, राहुल कुल, कांचन कुल, भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, माजी आमदार रमेश थोरात मैदानात उतरले आहेत. सुनेत्रा पवार यांच्यासोबत ते दौंड तालुक्याचा गावभेट दौरा करीत आहेत.

महायुतीच्या उमेदवार सौ. सुनेत्रा वहिनी पवार दौंड तालुका दौऱ्यावर असताना हातवळण गावात गेल्या असता तेथील स्थानिक शेतकऱ्यांची संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यांचा अडचणीत लवकरात लवकर सोडवल्या जातील असा विश्वास दिला. तसेच महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ही निवडणूक कौटुंबिक नाही. ही देशाची निवडणूक आहे. उज्ज्वल भारतासाठी आपण एकत्र आलो आहोत.मी शेतकऱ्यांची मुलगी आणि बायको आहे. मला शेतीचे प्रश्न जवळून माहिती आहे. विकास करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहायचे आहेमला पाठींबा द्यावा अशी विनंती करते.येणाऱ्या काळातील जबाबदारी पार पाडेल अशी खात्री देते. 

महायुतीने मोठ्या विश्वासाने बारामतीची उमेदवारी दिली आहे. बारामतीचा झालेला विकास आपण पाहिला आहे. ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. बारामती सोबतच देशातासाठी आपण मतदान करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांना पंतप्रधान करायचं आहे. त्यासाठी प्रत्येक मताची गरज आहे. तुम्ही विकासाला मतदान कराल ही खात्री आहे आणि तुमचा विकास मी नक्की करेन, असा विश्वास सुनेत्रा पवारांनी उपस्थितांना दिला. 

शेतकऱ्यांना मतदारासाठी आवाहन

दौंड विधानसभा मतदारसंघात रावणगाव येथे रावणगावसह मळद, नंददेवी परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला. शेकतरी महायुतीच्या माध्यमातून नेतेमंडळींची झालेली एकजूट पाहून येथील वातावरण उत्साही दिसत. त्याच उत्साहाने "घड्याळा"ला मतदान करून महायुतीला मताधिक्य द्या, अशी विनंती ग्रामस्थांना केली, असल्याचं सुनेत्रा पवारांनी सांगितलं स्थानिक पदाधिकाऱ्यांनी खासदार निधीतून देखील या परिसरात विकासकामे व्हावीत, अशी ग्रामस्थांनी मागणी केल्याचंदेखील त्या म्हणाल्या.

इतर महत्वाची बातमी-

Ravsaheb Danve Property : रावसाहेब दानवे 42 कोटींचे धनी, एकही गाडी नाही, 18 लाखांचं पशूधन, पत्नीकडे 45 तोळे सोने, पोस्टात सर्वाधिक गुंतवणूक!
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget