एक्स्प्लोर

अमित शाहांचा ठाकरेंना टोला; शिंदेंना शिवसेना, धनुष्यबाण मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

Amit Shah : सत्ता मिळवण्यासाठी वडिलांच्या विचारसरणीच्या विरुद्ध गेले, असा टोला अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

Amit Shah on Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह 'धनुष्यबाण' हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील गटाला दिले. त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली. आज अमित शाह पुण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. सत्ता मिळवण्यासाठी वडिलांच्या विचारसरणीच्या विरुद्ध गेले, असा टोला अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. काल युतीला खूप मोठा विजय मिळाला, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. 

धोका देतात त्यांना सोडू नका - अमित शाह
काल युतीला खूप मोठा विजय मिळाला. शिंदेंच्या शिवसेनेला खरी शिवसेना असल्याचं सांगितलं आणि धनुष्यबाण मिळालं. स्वतःपेक्षा मोठा फोटो मोदींचा लावला आणि निवडणूक लढले, आणि मुख्यमंत्री व्हायला विरोधी पक्षाचे तळवे चाटले. जे धोका देतात त्यांना कधी सोडले नाही पाहिजे, अशी टीका अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. इथून बाहेर पडताना मी अपील करतो, लोकसभेत महाराष्ट्रातील सगळी मते भाजप - शिवसेना युतीला पडतील, असेही शाह म्हणाले. 

370  हटवला आता काश्मीरमध्ये कुणाची दगड फेकायची पण हिंमत होत नाही. या आधी काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या व्हायच्या. पूलवामामध्ये जे झाले त्यावेळी मोदीजी काहीच बोलत नव्हते. बैठका केल्या नाहीत, आम्हाला वाटले युद्ध होईल पण त्यांनी सर्जिकल स्ट्राईक ( Air Strike Surgical strike) केला. मोदीजी १५-१८ तास काम करतात, भारत सर्वप्रथम व्हावा म्हणून ते काम करतात, असे अमित शाह म्हणाले. 

 अमित शाह यांचं वाक्य म्हणजे... काय म्हणाले शिंदे?

मोदींबद्दल मी काय बोलणार? सरकार कसं स्थापन झालं मी सगळ्यांना सांगितलं नाही. आपली अर्थव्यवस्था 5 नंबरवर आली, जी 20 आलं ही अभिमानाची गोष्ट आहे. बाळासाहेब सांगायचे मुख्यमंत्री व्हा, मी 370 कलम हटवतो, राम मंदिर बंधू ... मग आम्ही केलं ते बरोबर ना?  काश्मीर आपला अविभाज्य भाग आहे, हे बाळासाहेब म्हणायचे आणि अमित शहा यांनी ते इथे आणले. काही गोष्टी वेळेवर होतात. काल चांगला निर्णय आला. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. मी खोटं बोलत नाही, शब्द पळतो. अमित शाह यांचं वाक्य म्हणजे पत्थर की लकीर होय, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुणे विमानतळ येथे स्वागत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुणे विमानतळ येथे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुकत् शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते.

आणखी वाचा :
Amit shah : अमित शाहांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा! पोलिसांच्या हाती तुरी देत तरुण थेट शिरला ताफ्यात अन्...

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Vijay Suryavanshi On Pune Moshi Building Collapse: मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
Moshi Building Collapse: आमदार, मंत्र्यांचे नुसतेच दौरे, जबाबदारी कोणी घेणार का? कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या संतापाचा कडेलोट; अतिरिक्त आयुक्तानां घेराव
आमदार, मंत्र्यांचे नुसतेच दौरे, जबाबदारी कोणी घेणार का? मोशी दुर्घटनेतील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या संतापाचा कडेलोट; अतिरिक्त आयुक्तानां घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती!
Pune Moshi Building Collapse: 64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?
64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Crime News: दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
Dhananjay Munde Birthday: धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
Shekhar Suman: शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
Vijay Suryavanshi On Pune Moshi Building Collapse: मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
Eknath Khadse Meets Uddhav Thackeray: आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
Maharashtrachi Hasyajatra Fame Nimish Kulkarni: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'त कधीतरीच का दिसतो निमिष कुलकर्णी? अभिनेत्यानं सांगितलं कारण, खंत व्यक्त करत म्हणाला ..
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'त कधीतरीच का दिसतो निमिष कुलकर्णी? अभिनेत्यानं सांगितलं कारण, खंत व्यक्त करत म्हणाला ..
Moshi Building Collapse: आमदार, मंत्र्यांचे नुसतेच दौरे, जबाबदारी कोणी घेणार का? कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या संतापाचा कडेलोट; अतिरिक्त आयुक्तानां घेराव
आमदार, मंत्र्यांचे नुसतेच दौरे, जबाबदारी कोणी घेणार का? मोशी दुर्घटनेतील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या संतापाचा कडेलोट; अतिरिक्त आयुक्तानां घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती!
Embed widget