एक्स्प्लोर

पुण्यात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार, आरोपी 24 तासात अटकेत

आरोपीचे वय 50 ते 55 च्या दरम्यान असून त्याच्या दातावर काळा डाग असल्याची माहिती फिर्यादी महिलेने पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून घेत आरोपीचा शोध सुरू केला.

पुणे : बसची वाट पाहत थांबलेल्या महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका दुचाकीस्वाराने अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आणि तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुबाडल्याचा प्रकार मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी दुपारी घडला होता. त्या प्रकरणाची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी जलद गतीने तपास करत 24 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या. रामचंद्र बनसोडे असे आरोपीचे नाव आहे. चाळीस वर्षीय महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला फाथीमानगर ते लोणी काळभोर या मार्गावर बसची वाट पाहत उभी होती. याच वेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपीने फिर्यादी महिलेला कुठे जायचे अशी विचारणा केली? महिलेने त्याला सांगितल्यानंतर मी सुद्धा लोणी काळभोरला चाललो आहे असे सांगत फिर्यादीला लिफ्ट दिली. त्यानंतर त्याने दुचाकी अज्ञात स्थळी नेऊन महिलेवर बलात्कार केला आणि तिच्या अंगावरील दागिने काढून पळ काढला. अशी माहिती फिर्यादी महिलेने पोलिसांना दिली होती.

आरोपीचे वय 50 ते 55 च्या दरम्यान असून त्याच्या दातावर काळा डाग असल्याची माहिती फिर्यादी महिलेने पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून घेत आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान फिर्यादी महिलेने सांगितलेल्या वर्णनानुसार हडपसर परिसरातील काळेपडळ येथे राहणाऱ्या रामचंद्र बनसोडे याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला तो 'तो मी नव्हेच' या अविर्भावात पोलिसांच्या प्रश्नाची उत्तरे देत होता. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Byelection 2026: बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची अजूनही वेट अँड वॉचची भूमिका; काँग्रेसच्या भूमिकेमुळे शिवसेना कात्रीत?
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची अजूनही वेट अँड वॉचची भूमिका; काँग्रेसच्या भूमिकेमुळे शिवसेना कात्रीत?
Pune Crime News: पुण्यात वेब सिरीजला मागे टाकणारा क्राईम थ्रिलर, नवऱ्याने पत्नीला अपघाताच बनाव रचून कायमचं 'शांत' केलं, संशयाचं भूत...
पुण्यात वेब सिरीजला मागे टाकणारा क्राईम थ्रिलर, नवऱ्याने पत्नीला अपघाताच बनाव रचून कायमचं 'शांत' केलं, संशयाचं भूत...
Maharashtra Cabinet Meeting Decision: मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 धडाकेबाज निर्णय, महावितरणची आर्थिक पुनर्रचना होणार; AI, डीजिटल गव्हर्नन्सच्या प्रक्रियेला वेग येणार
मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 धडाकेबाज निर्णय, महावितरणची आर्थिक पुनर्रचना होणार; AI, डीजिटल गव्हर्नन्सच्या प्रक्रियेला वेग येणार
Parth Pawar and Supriya Sule: शरद पवार म्हणाले 'अपरिपक्व', आत्या सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांना काँग्रेसचा आवाका समजावून सांगितला!
शरद पवार म्हणाले अपरिपक्व, आत्या सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांना काँग्रेसचा आवाका समजावून सांगितला!

व्हिडीओ

Iran-US Ceasefire : अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
Iran-US Ceasefire : अमेरिका-इराणमध्ये दोन आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी
Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: मध्यरात्री 12:46 AM पासून पहाटे 5:20 AM पर्यंत काय काय घडलं? अमेरिका-इराण युद्धातील या 4 टर्निंग पाँईटमुळे फक्त इराण नाही तर अवघ्या जगाचा विनाश टळला!
मध्यरात्री 12:46 AM पासून पहाटे 5:20 AM पर्यंत काय काय घडलं? अमेरिका-इराण युद्धातील या 4 टर्निंग पाँईटमुळे फक्त इराण नाही तर अवघ्या जगाचा विनाश टळला!
Samarjitsinh Ghatge Kolhapur news: देवेंद्र फडणवीसांनी मुश्रीफ अन् माझ्यातील वैर संपवलंय, मी मूळ पक्षात परत येतोय: समरजीत घाटगे
देवेंद्र फडणवीसांनी मुश्रीफ अन् माझ्यातील वैर संपवलंय, मी मूळ पक्षात परत येतोय: समरजीत घाटगे
Gold and Silver Rate: इराण-अमेरिकेचं विध्वंसाकडे जाणारं युद्ध थांबलं, सोन्याचा भाव भराभर वाढायला सुरुवात, चांदी 10 हजारांनी वधारली
इराण-अमेरिकेचं विध्वंसाकडे जाणारं युद्ध थांबलं, सोन्याचा भाव भराभर वाढायला सुरुवात, चांदी 10 हजारांनी वधारली
Superstar Who Delivered Four Hits In Year: एकाच वर्षांत 4 सुपरहिट फिल्म्स देणारा सुपरस्टार; बॉक्स ऑफिसही याच्यासमोर थरथर कापलं, पुढे बनला सुपरहिट फिल्म्सची गॅरेंटी, ओळखलं का कोण?
एकाच वर्षांत 4 सुपरहिट फिल्म्स देणारा सुपरस्टार; बॉक्स ऑफिसही याच्यासमोर थरथर कापलं, पुढे बनला सुपरहिट फिल्म्सची गॅरेंटी, ओळखलं का कोण?
युद्धविराम घोषणा होताच इराणची पहिली प्रतिक्रिया काय? इराणी संस्कृती संपवण्यासाठी निघालेल्या चक्क डोनाल्ड ट्रम्पकडूनही सोशल मीडियावर ती पोस्ट शेअर!
युद्धविराम घोषणा होताच इराणची पहिली प्रतिक्रिया काय? इराणी संस्कृती संपवण्यासाठी निघालेल्या चक्क डोनाल्ड ट्रम्पकडूनही सोशल मीडियावर ती पोस्ट शेअर!
घनघोर संघर्षात पाकिस्ताननं करुन दाखवलं, संकटाच्या खाईत अवघ्या जगाला दिलासा; इराणच्या 'या' 10 अटींवर इस्लामाबादमध्ये दोन दिवसात चर्चेचा नारळ फोडणार
घनघोर संघर्षात पाकिस्ताननं करुन दाखवलं, संकटाच्या खाईत अवघ्या जगाला दिलासा; इराणच्या 'या' 10 अटींवर इस्लामाबादमध्ये दोन दिवसात चर्चेचा नारळ फोडणार
Iran US War Ceasefire मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
Iran US War Ceasefire मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
RR vs MI IPL 2026 : गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर 'रॉयल' विजय; पांड्या आला तरी 'पटलन'ची गाडी पलटी, सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत रियान परागचा 'हल्ला बोल'
गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर 'रॉयल' विजय; पांड्या आला तरी 'पटलन'ची गाडी पलटी, सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत रियान परागचा 'हल्ला बोल'
Embed widget