एक्स्प्लोर

Pune-Panshet Accident News: पुणे-पानशेत मार्गावर भीषण अपघात; रिक्षा आणि कारच्या धडकेत एक गंभीर गखमी

पुणे-पानशेत रस्त्यावरील गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत मोठी दुर्घटना घ़डली आहे. रिक्षा आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. व्यंकटेश्वरा शाळेजवळ हा अपघात झाला असून रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.

Pune-Panshet Accident News: पुणे-पानशेत रस्त्यावरील गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत मोठी दुर्घटना घ़डली आहे. रिक्षा आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. व्यंकटेश्वर शाळेजवळ हा अपघात झाला असून रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.  नारायण प्रभाकर दारवटकर असं रिक्षाचालकाचं नाव आहे. रात्रीच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. गंभीर जखमी असलेल्या रिक्षाचालकाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात मोठ्या भयंकर स्वरुपाचा होता. अपघातात रिक्षाचं मोठं नुकसान झालं आहे. अपघात झाल्यानंतर शेजारी असलेल्या रहिवाशांना मोठा आवाज येताच ते मदतीसाठी आले. या अपघातात रिक्षाची सीएनजीची टाकी फुटली त्यामुळे सगळीकडे गॅस गळती सुरु होती. त्यावेळी मदती आलेले शशिकांत किवळे यांनी पोलिसांना माहिती दिली. पीएमआरडीएच्या अग्निशमन दलालासुद्धा माहिती दिली. त्यानुसार पोलीस आणि अग्निशमनदल  घटनास्थळी दाखल झाले. 

पोलिसांची तत्परता
रस्त्यावर गर्दी दिसल्यामुळे परिसरात गस्त घातल असलेले पोलीस घटनास्थळी थांबले. यावेळी गखमी व्यक्तीला रुग्णवाहिका मिळावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्टा करत होते. सगळीकडे फोन करत होते. मात्र काही वेळात हवेली अग्निशमन दलाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्यांच्या या प्रयत्नामुळे गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीला वेळेत मदत मिळाली.

रस्त्याचं काम झाल्याने वाहने सुसाट
या मार्गाचं काम पुर्ण झाल्याने मार्गावरील वाहतूक सुसाट झाली आहे. तरुण या मार्गावर  जोरात गाड्या चालवत असल्याने असे अपघात सातत्याने घडल असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. या मार्गावर योग्य ठिकाणी स्पीडब्रेकर लावण्यात यावे आणि रिफ्लेक्टर बसवावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. मागील काही दिवसांत आठवेळा या ठिकाणी अपघात झाला आहे. 

पुण्यात देखील अपघाताचं प्रमाण जास्त
पुणे आणि ग्रामीण परीसरात अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. कुठे खड्डा तर कुठे अति सुरळीत रस्त्याने हे अपघात होत आहेत. हडपसर परिसरात ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत वडिल आणि मुलीचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर अनेकांनी रस्त्यांच्या समस्येबद्दल आणि वाईट अवस्थेबद्दल आवाज उठवला होता.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
Mumbai Pune Expressway Accident : मिसिंग लिंकवरील अपघातात काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू; कोण होते तुषार भूमकर?
मिसिंग लिंकवरील अपघातात काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू; कोण होते तुषार भूमकर?
Pune Crime News: वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Embed widget