एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
एक्स्प्रेस वेवर अपघात, मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प
पलटी झालेला कंटनेर हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
![एक्स्प्रेस वेवर अपघात, मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प Accident On Mumbai Pune Express Way Near Khopoli एक्स्प्रेस वेवर अपघात, मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/04150857/accident.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
रायगड : मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर खोपोली नजीक अपघात झाला आहे. कंटेनर ट्रेलर पलटी झाल्याने मुंबईकडे येणारी वाहतकू काही प्रमाणात ठप्प झाली आहे.
अपघातामुळे मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील दोन लेन बंद करण्यात आल्या आहेत. कंटनेर हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
खोपोलीजवळ फुडमॉल परिसरात हा अपघात झाल्याची माहिती आहे. तुम्हीही मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करत असाल, तर वाहतूक कोंडीची पूर्वकल्पना ठेवूनच प्रवास करा.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion