एक्स्प्लोर

पुणे विद्यापीठात अभाविप आणि एसएफआयच्या विद्यार्थ्यांचा राडा, 9 विद्यार्थी ताब्यात

पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच अभाविप आणि स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एसएफआय, या दोन विद्यार्थी संघटनेच्या राड्यानंतर पुणे विद्यापीठातलं वातावरण चांगलच तापलं आहे. काल अभाविप आणि एफएसआयच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणप्रकरणी पोलिसांनी 9 विद्यार्थ्यांना अटक केली आहे. तसंच प्रकरण चिघळू नये म्हणून कॅम्पसमध्ये मोठा पोलीस फौजपाटा तैनात करण्यात आला आहे. सैनिकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारकांच्या निषेधार्थ 27 तारखेला मोर्चाचं आयोजन केलं होतं. यासाठी एफएसआच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात पोस्टर्स लावले होते. त्या पोस्टर्सवर भाजपचा उल्लेख असल्यामुळं अभाविपनं आक्षेप घेतला आणि दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यासंबंधीची माहिती देताना, आमदार प्रशांत परिचारक यांच्या निषेधार्थ एसएफआयचे 4 ते 5 कार्यकर्ते लावत होते. त्यावेळी अभाविपच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप एसएफआयनं केला आहे. 3a14fcae-fc29-43ed-ab55-7a2fa706f820 तर उमर खलीदचा निषेध एसएफआयच्या कार्यकर्त्यांना पटला नाही. म्हणून त्यांनी अभाविप मुर्दाबादचे पोस्टर्स विद्यापीठात लावण्यास सुरुवात केली. त्याला अभाविपच्या विद्यार्थ्यांनी विरोध केला. त्यावर एसएफआयच्या वतीनं शिवीगाळ करुन अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप अभाविपनं केला आहे. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. दरम्यान आज संध्याकाळी एफएसआयच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून घटनेचा निषेध व्यक्त केलाय.

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवणाऱ्या पुण्यातील 'त्या' अंगणवाडी सेविकेला दिलासा, टीकेची झोड उठताच सेवामुक्तीची कारवाई अखेर रद्द, नेमकं प्रकरण काय?
पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवणाऱ्या पुण्यातील 'त्या' अंगणवाडी सेविकेला अखेर दिलासा, टीकेची झोड उठताच सेवामुक्तीची कारवाई रद्द, नेमकं प्रकरण काय?
Chatro Ki Gunj Pune : 'तु जाने ना...' गाण्यावर प्रणिती शिंदे, विशाल पाटलांसह काँग्रेसचे सगळेच नेते थिरकले; राहुल गांधींचा पुण्यातील ‘छात्रों की गुंज’चा शेवट जल्लोषात
'तु जाने ना...' गाण्यावर प्रणिती शिंदे, विशाल पाटलांसह काँग्रेसचे सगळेच नेते थिरकले; राहुल गांधींचा पुण्यातील ‘छात्रों की गुंज’चा शेवट जल्लोषात
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget