एक्स्प्लोर

Abhijit Bichukle Accident :  मराठी आणि हिंदी बिग बॉस गाजवणारा अभिजीत बिचुकलेचा पुण्यात अपघात

मराठी आणि हिंदी बिग बॉस गाजवणारा अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukle) याचा पुण्यामध्ये अपघात झाला.  या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

Abhijit Bichukle Accident :   मराठी आणि हिंदी बिग बॉस गाजवणारा अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukle) याचा पुण्यामध्ये अपघात झाला.  या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.हा अपघात कसा झाला आहे हे मात्र समजू शकले नाही. बिचुकले यांच्यावार खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांती सूचना केल्या आहेत.या अपघातात त्यांचे इतर चार मित्रही जखमी झाले आहेत. अभिजित साध्या पुण्यातील घरी आहेत. अभिजित हा मुळचा साताऱ्यातील असून तो सध्या व्यवसायानिमित्ताने  पुण्यामध्ये असतो. 


माझा किरकोळ अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात मला गंभीर दुखापत झाली नाही. माझ्या अपघाताबाबतीत काही अफवा पसरवण्यात आल्या होत्या मात्र तसं काहीही नाही आहे. मी एकदम बरा आहे. खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने माझ्यावर उपचार सुरु आहे. येत्या काही दिवसातच मी ठणठणीत बरा होऊन पुन्हा समाजकार्यासाठी सक्रिय होणार आहे, असं अभिजित बिचूकलेने सांगितलं आहे. सध्या त्याचं पुण्यात कंदी पेढ्याचं दुकान आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने हे दुकान सुरु केलं आहे. याच व्यावसायानिमित्त तो प्रवास करत असतो. 

मराठी आणि हिंदी बिग बॉसच्या घरात या साताऱ्याच्या अभिजित बिचूकलेने धुमाकूळ घातला होता. दोन्ही बिग बॉसमध्ये उत्तम खेळत त्याने वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्याचे आतापर्यंत अनेक विधानं चर्चेतदेखील आले आहेत. मध्यंतरी अभिनेता शाहरुख खानने माझी स्टाईल फॉलो केली, असं विधान त्याने केलं होतं. त्यानंतर शाहरुखच्या अनेक चाहत्यांनी त्याला ट्रोल केलं होतं. अशा अनेक केलेल्या विधानामुळे तो कायम चर्चेत असतो आणि सोशल मीडियावर ट्रोलही होतो. राष्ट्रपती पदासाठी आपण योग्य आहोत आणि मला महाराष्टीतील राजकारण्यांनी पाठिंबा दिल्यास मी या पदासाठी निवडून येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती, त्यावेळीदेखील तो चर्चेत आला होता. 


पत्नी भावी महिला मुख्यमंत्री

अभिजित बिचुकले यांनी आपल्या पत्नीला राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनवण्याचा विडा उचलला आहे.अभिजीत बिचुकले यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या पत्नीला पत्र लिहून मनातल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. बिचुकले नेहमीच धक्कादायक विधाने करून राजकीय पटलावर चर्चेत राहतात. यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री पासून ते थेट राष्ट्रपती होण्याची स्वप्नं देखील पाहिली आहे. आता असंच एक मोठं स्वप्नं पाहून बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यात मोठी कारवाई, क्रूड ऑइलच्या गुंतवणुकीतून लाखोंच्या कमाईचे आमिष; आरोपीकडून 2 कोटी 74 लाखांची फसवणूक
पुण्यात मोठी कारवाई, क्रूड ऑइलच्या गुंतवणुकीतून लाखोंच्या कमाईचे आमिष; आरोपीकडून 2 कोटी 74 लाखांची फसवणूक
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Devendra Fadnavis: पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
Nobel Peace Prize : डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
Delhi CJP Protest: 'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
Embed widget