एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
पुणे : बाळ वडिलांच्या हातातून निसटल्याने उकळत्या पाण्यात पडलं
शेक देत असताना शेकोटी अंगावर पडून बाळ भाजल्याची माहिती अगोदर समोर आली होती.
![पुणे : बाळ वडिलांच्या हातातून निसटल्याने उकळत्या पाण्यात पडलं 11 days old child burn 80 percent in Fireplace condition critical पुणे : बाळ वडिलांच्या हातातून निसटल्याने उकळत्या पाण्यात पडलं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/06122707/pune.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : शेक देत असताना 11 दिवसांचं बाळ गंभीर भाजल्याप्रकरणी आता वेगळी माहिती येत आहे. ते बाळ वडिलांच्या हातातून निसटल्याने उकळत्या पाण्याच्या बादलीत पडल्याचं समोर आलं. शेक देत असताना शेकोटी अंगावर पडून बाळ भाजल्याची माहिती अगोदर समोर आली होती.
चिमुरड्याच्या आईने त्याची मालिश केली आणि सकाळचे कोवळे ऊन देण्यासाठी बालकनीत ठेवलं होतं. आंघोळीसाठी गरम पाणी करण्यासाठी घरातच बादलीत हिटर लावलं. काही वेळाने वडिल मोहम्मद शेख हे त्याला आंघोळ घालण्यासाठी घेऊन जात होते.
यावेळी फरशीवर सांडलेल्या पाण्यावर पाय पडल्याने ते घसरले आणि हा चिमुरडा उकळतं पाणी असलेल्या बादलीत पडला. यामध्ये तो गंभीर भाजला. शेख यांनी त्याला बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान त्याला पाण्याबाहेर काढत असताना त्यांचाही हात भाजला.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion