एक्स्प्लोर

Zeeshan Siddique: वांद्र्यात आता असुरक्षित वाटतंय; देवेंद्र फडणवीसांनी दखल घ्यावी, झिशान सिद्दीकी यांचं विधान

 Zeeshan Siddique: झिशान सिद्दीकी यांनी आज माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 

 Zeeshan Siddique: सध्या राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही आहे. त्यामुळे अशा घटना घडत आहेत. त्यावर सरकारने गांभीर्य दाखवावं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी दिली. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर एका अज्ञात व्यक्तीने वांद्र्यातील घरात घुसत प्राणघातक हल्ला केला. त्यावर झिशान सिद्दीकी यांनी भाष्य केलं. 

वांद्रा आत्ता असुरक्षित ठिकाण झालं आहे. आम्ही वांद्र्यात लहानपणापासून राहत आहोत. पण आम्हाला असं असुरक्षितता वाटली नाही. पण आताच्या घटना बघता आम्हाला इथे असुरक्षित वाटत आहे. या संदर्भात गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी, असं झिशान सिद्दीकी यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आज शिर्डीत शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला झिशान सिद्दीकी देखील उपस्थित आहेत. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 

काही बिल्डरांची नाव मी पोलिसांना माझ्या जबाबात दिली- झिशान सिद्दीकी

मी माझ कुटुंब एका दुर्दैवी घटनेतून गेलो आहे. त्यामुळे या घटनेच्या संदर्भात मी पोलिसांना स्टेटमेट दिलं आहे. काही बिल्डरांची नाव मी पोलिसांना माझ्या जबाबात दिली आहे. त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे, पण तसं होताना काही दिसत नाही.  यासंदर्भात मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीसुद्धा भेट घेणार आहे. देवेंद्र फडणवीस  वेळ देतील ही अपेक्षा आहे. 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुद्धा भेट घेतली, अशी माहिती झिशान सिद्दीकी यांनी दिली. 

आम्ही स्वबळावर लढायला तयार आहोत- झिशान सिद्दीकी

शिर्डीत येऊन खूप छान वाटतंय. मला बोलण्याची संधी मिळाली. महायुतीमध्ये कोण कट्टरतावाद करत असेल तर त्याचं ते व्यक्तिगत मत असेल. त्याला महायुती समर्थन करत नाही. जेव्हा कधी महायुतीची बैठक होईल. त्या बैठकीत मी या कट्टरतावादाची भूमिका मांडेन.  महापालिका निवडणुका आम्ही स्वबळावर लढण्यास समर्थ आहोत. 227 वॉर्ड आम्ही स्वबळावर लढायला तयार आहोत, असंही झिशान सिद्दीकी यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातमी:

Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Embed widget