एक्स्प्लोर

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे तिकडे का गेले ? चाणाक्ष विद्यार्थीनी सुषमा अंधारेंनी उत्तर सांगितले, म्हणाल्या...

Sushma Andhare on Raj Thackeray : "तुम्हाला जर विचारायचे असेल की, राज ठाकरे तिकडे का गेले? तर त्यांच्याकडून एक कारण आहे.

Sushma Andhare on Raj Thackeray : "तुम्हाला जर विचारायचे असेल की, राज ठाकरे तिकडे का गेले? तर त्यांच्याकडून एक कारण आहे. यांच्याकडून एक कारण आहे. राज ठाकरेंकडून एक उत्तर आहे की, उद्धव ठाकरे जिथे कुठे असतील, त्याच्या विरोधी बाकावर मी असेन, असं सुषमा अंधारे यांनी नमूद केलं", असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या. 'एबीपी माझ्या'च्या तोंडी परिक्षेत सुषमा अंधारे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्या बोलत होत्या. 

तर त्याच्या विरोधी बाकावर मी असेन

सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, तुम्हाला जर विचारायचे असेल की, राज ठाकरे तिकडे का गेले? तर त्यांच्याकडून एक कारण आहे. यांच्याकडून एक कारण आहे. राज ठाकरेंकडून एक उत्तर आहे की, उद्धव ठाकरे जिथे कुठे असतील, त्याच्या विरोधी बाकावर मी असेनचल रे भोपळ्या टुणूक टुणूक, जे लोक व्हाया सुरत, गुवाहाटी गेली. तिथे काही संदर्भ बसतो. तो संदर्भ चपखल बसायला कारण आहे ती, शहाजी पाटलांची व्हायरल झालेली क्लीप आहे, असं अंधारे यांनी नमूदं केलं. 

मी त्यांना बिल फाडण्यासाठी नवीन मिळाली आहे

पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या, जे जेव्हा एखादा पुरुष नेता जातो तेव्हा तो संजय राऊत साहेबांवर बिल फाडतो. युवा सेनेतील कोणी तिकडे गेला तर तो वरुण भैय्यांवर बिल फाडतो. जर आणि कोणी जाणार असेल महिला किंवा कोणी तर मग मी त्यांना बिल फाडण्यासाठी नवीन मिळाली आहे, असं अंधारे यांनी सांगितलं. 

अर्जुन खोतकर यांच्याबद्दल आमच्याकडे खरच चर्चा होते

पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या, मला वायकर म्हणजे सर्वांत लॉयल वाटायचे. अर्जुन खोतकर यांच्याबद्दल आमच्याकडे खरच चर्चा होते. चर्चा एक दोनवेळेस झालीही आहे. चांगला माणूस आहे पण अडचणीत आला. किमान जाताना त्याने प्रामाणिकपणे सांगितलं. माझी अडचण आहे म्हणून मी जातोय. भरत गोगावलेंना स्वत: फोन केला पाहिजे. काहीही असो बिचारा आहे. मला त्यांच्या कोटाबद्दल अप्रुप वाटतं. काय करायचं सर त्या कोटाचं कुठे विकायचा त्यांचा कोट असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Anil Deshmukh on Devendra Fadnavis : 'तू आरोप कर मी क्लीन चीट देतो आणि पदही कायम ठेवतो, असं फडणवीसांनी परमवीर सिंहांना सांगितलं होतं'

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
Savani Ravindra : मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Parli Lok Sabha Dhananjay Munde : छोट्या बहिणीला मतदान करताना जो आनंद झालाय तो शब्दात मांडण अशक्यUddhav Thackeray Lok Sabha :   निवडणूक महाभारतासारखी, लोकशाहीचं वस्त्रहरण होतंय : उद्धव ठाकरेABP Majha Headlines : 12 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPankaja Munde On Voting : योग्य आणि स्थिर सरकार देण्यासाठी मतदान करा : पंकजा मुंडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
Savani Ravindra : मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
Pravin Tarde : बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Kareena Kapoor Saif Ali Khan Viral Video :  ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Video : ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Chandrashekhar Bawankule : 'मशाल अन् तुतारी चार जूननंतर राज्यात दिसणार नाही', चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
'मशाल अन् तुतारी चार जूननंतर राज्यात दिसणार नाही', चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
Embed widget