एक्स्प्लोर

Shivsena : आपला एकही मतदार SIR मध्ये वगळला जाऊ नये, शिंदेंची शिवसेना सतर्क, कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना

Shivsena : एकनाथ शिंदेंची शिवसेना एसआयर प्रक्रियेसंदर्भात सतर्क झाली आहे, आपल्या एकाही मतदाराचं नाव वगळलं जाऊ नये, असं कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं आहे.

मुंबई : भारत निवडणूक आयोगाकडून देशभरात मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण म्हणजेच एसआयआर प्रक्रिया राबवली जात आहे. एसआयआरमधून काही नावं मतदार यादीतून वगळली जात आहेत. देशात तब्बल 10 कोटी तर महाराष्ट्रात तब्बल एक कोटी मतदार वगळले जाऊ शकतात अशी चर्चा निवडणूक आयोगात असल्यानं एकनाथ शिंदे यांची शिवसेना या पार्श्वभूमीवर सतर्क झाली आहे. 
  
शिवसेनेने एसआयआर संदर्भात लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक लावली आहे. या बैठकीत मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण हा प्रमुख अजेंडा आहे. शिवसेनेच्या एकाही मतदाराचं नाव डिलीट होता कामा नये त्यासाठी तुम्ही काळजी घ्या, असेल. शिवसैनिकांना हातामधली काम बाजूला ठेवून 15 मे पर्यंत जी मोहीम राबवली जातेय त्यावर लक्ष द्या, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.  

एसआयआरच्या मोहिमेत BLO घरी जाऊन पडताळणी करणार आहेत. प्रत्येक मतदाराची खोलवर पडताळणी या बीएलओच्या माध्यमातून होणार आहे.  विधानसभा मतदार संघातील यादी भागासाठी पक्षाकडून BLA निवडले जाणार व त्यांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती आहे. बीएलए निवडीमध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर असून शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर आपण गाफिल राहिलो तर आपला दुसरा  नंबर जाऊ शकतो. BLO जर चुकीचं वागला तर तकार करावी, असं देखील सांगण्यात आलं आहे.

आपले मतदारच आपल्या यशाची गुरुकिल्ली आहेत तेच वगळले गेले तर काय होणार? त्यामुळे आपले मतदार वगळणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या, असं सांगण्यात आलं आहे. शिवसेनेच्या बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. 

इतर राज्यात SIR मोहिमेच्या अंतर्गत वगळण्यात आलेली संख्या खालील प्रमाणे:

पहिला टप्पा 
बिहार -65 लाख 
उत्तर प्रदेश - 2.89 कोटी 
तामिळनाडू -97 लाख 
गुजरात -73 लाख 
पश्चिम बंगाल -63 लाख 
राजस्थान- 44 लाख 
केरळ -24 लाख 
छत्तीसगड - 27 लाख
गोवा - सुमारे 10 लाख

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor : भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
Rohit Pawar : भाजपच्या गडात घुसून भाजपलाच पाणी पाजल्याबद्दल प्रशांत किशोर यांचं मनःपूर्वक अभिनंदन!, रोहित पवार यांची सूचक पोस्ट
भाजपच्या गडात घुसून भाजपलाच पाणी पाजल्याबद्दल प्रशांत किशोर यांचं मनःपूर्वक अभिनंदन!, रोहित पवार यांची सूचक पोस्ट
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Parbhani : परभणी जिल्हा बँकेत 14 वर्षांनंतर बोर्डीकरांची एंट्री; इतिहासात पहिल्यांदाच बँक भाजपच्या ताब्यात
परभणी जिल्हा बँकेत 14 वर्षांनंतर बोर्डीकरांची एंट्री; इतिहासात पहिल्यांदाच बँक भाजपच्या ताब्यात

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget