एक्स्प्लोर

Gopichand Padalkar: राज्यातील सगळे इतिहासकार शरद पवारांच्या बाजूचे, पवारांच्या जवळच्या संघटना ऐतिहासिक विषय उकरुन काढतात: गोपीचंद पडळकर

gopichand Padalkar in Pune: एमपीएससीमध्ये अनेक पुढारी तयार झाले आहेत. विद्यार्थ्यांनी मला जर त्यांचा विषय दिला तर मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलेन, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.

पुणे: किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीची सुरक्षा वाढवली पाहिजे. याठिकाणी आणखी 20 पोलीस सुरक्षेसाठी तैनात केले पाहिजेत.  संभाजी ब्रिगेडन टोकाची भूमिका मांडते. 2012 साली असाच काहीसा प्रयत्न झाला होता. वाघ्या कुत्र्याच्या (Waghya Dog) समाधीबाबत राज्य सरकारने ठाम भूमिका घेतली पाहिजे, असे वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Patil) यांनी व्यक्त केले. ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडले.

उदयनराजे यांच्याबद्दल नितांत आदर आहे, हे खुसपट ब्रिगेडने काढले आहेत. शरद पवारांना फॉर असलेल्या या संघटना विषय बाहेर काढतात. सगळे इतिहासकार पवार साहेबांना फॉर आहेत. शरद पवारांनी (Sharad Pawar) फावल्या वेळेत नवा इतिहास लिहावा. एकदाच नवीन इतिहास लिहा, म्हणजे पुढच्या पिढ्यांना परत इतिहास लिहण्याची गरज नाही, अशी खोचक टिप्पणी गोपीचंद पडळकर  यांनी केली. तसेच पडळकर यांनी महात्मा फुले यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादावरही प्रतिक्रिया दिली. जात बघून इतिहास काढायचा. नवीन इतिहासकार जागे झाले आहेत. नवीन इतिहासकार लाँच झाले आहेत. हे इतिहासकार 250 रुपयांचे जॅकेट घालून फिरत असतात, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.

यावेळी पडळकर यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबतही भाष्य केले. एमपीएससीमध्ये अनेक पुढारी तयार झाले आहेत.  विद्यार्थ्यांनी मला जर त्यांचा विषय दिला तर मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलेन. राज्य सरकारने स्पर्धा परीक्षा क्लासेसबद्दल मुद्दा गांभीर्याने घेतला पाहिजे. 

पडळकरांकडून अमित शाहांना पुण्यातील धनगर समाजाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण, पण अजित पवारांबद्दल विचारून सांगतो म्हणाले

अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीच्या निमित्ताने शिवमल्हार  क्रांती संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक ३०० या उपक्रमाच्या अंतर्गत धनगरी नाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एकाचवेळी 50 हजार धनगरी ढोल वाजवून केले जाणार आहे. 50 हजार धनगरी ढोल वाजवून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केली जाणार नोंद. धनगरी नाद या कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहरात करण्यात येणार आहे. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर या कार्यक्रमाचे करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अजित पवार यांना नाही बोलवणार, हा कार्यक्रम राजकीय नाही, कोणाला बोलवावे हे समाजाला विचारून कळवू, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.

आणखी वाचा

गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोरणारा नाही तर मंगळसूत्राचं रक्षण करणारा: सदाभाऊ खोत

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ठाण्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला खिंडार, युवक अध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
ठाण्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला खिंडार, युवक अध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget