एक्स्प्लोर

Rupali Patil Thombare: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिस्तभंगाच्या नोटीसला रुपाली ठोंबरेंनी उत्तर दिलं, म्हणाल्या, 'मी महिला आयोगाच्या...'

Rupali Patil Thombare NCP: रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठी कारवाई करण्यात आली होती. यामुळे त्या दुसऱ्या पक्षात जातील, अशी चर्चाही रंगली आहे.

Rupali Patil Thombare: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अलीकडेच रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठण्यात आली होती. या नोटीसला रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Patil Thombare) यांनी आता रितसर पद्धतीने पत्र पाठवून उत्तर दिले आहे. त्यांनी पक्षाकडे आपला खुलासा पाठवताना म्हटले की, मी कुठेही पक्षशिस्तीचा भंग केलेला नाही. फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूसंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या मताशी मी सहमत नाही, हे माझे मत मी मांडले होते. मला पक्षाने खुलासा पत्र मागितलं होते. राज्य महिला आयोग आणि प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबद्दल वक्तव्य केल्याबद्दल काल मी खुलासा दिला आहे. मी राज्य महिला आयोगाबद्दल बोलले आहे, प्रदेशाध्यक्षाबद्दल बोलले आहे. फलटण प्रकरणावर त्या जे काही बोलल्या त्यामुळे महाराष्ट्रभर असंतोष निर्माण झाला. मी कोणाबद्दल वाईट वक्तव्य केलेले नाही. मला पक्षाकडून नोटीस का देण्यात आली, मला याची कल्पना नाही, असे रुपाली ठोंबरे पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या स्पष्टीकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे समाधान होणार का, हे आता बघावे लागेल. (NCP News)

फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूप्रकरणाबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी स्वत:च्याच पक्षाच्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर प्रचंड आगपाखड केली होती. तेव्हापासूनच पक्षनेतृ्त्त्व रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर नाराज होणार, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात रंगली होती. अखेर रुपाली ठोंबरे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. तसेच पक्षाच्या प्रवक्तेदावरुनही त्यांची उचलबांगडी झाली होती.

Rupali Patil Thombare : राष्ट्रवादीचा रुपाली पाटलांना दुसरा धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरुन डच्चू मिळालेल्या अमोल मिटकरी यांना अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्टार प्रचारक म्हणून नवी जबाबदारी दिली होती. मात्र, एरवी आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडणाऱ्या रुपाली रुपाली पाटील ठोंबरे यांना मात्र स्टार प्रचारकांच्या यादीतून डच्चू मिळाला होता. प्रवक्तेपद गेल्यानंतर संघटनेत त्यांना दुसरी जबाबदारी देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मध्यंतरी रुपाली ठोंबरे पाटील पुण्यात अजित पवारांची भेट घेण्यासाठीही गेल्या होत्या. परंतु, त्या अजितदादांना न भेटताच माघारी परतल्या होत्या. प्रवक्तेपदानंतर स्टार प्रचारकांच्या यादीतूनही दूर ठेवल्याने पक्षनेतृत्त्व त्यांच्यावर प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता रुपाली ठोंबरे पाटील वेगळी वाट निवडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा

अजितदादांनी एका हाताने काढून घेतलं, पण दुसऱ्या हाताने भरभरुन दिलं, अमोल मिटकरींवर नवी जबाबदारी

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट, शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार 
गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट, शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार 
Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget