एक्स्प्लोर

वैष्णवी हगवणे प्रकरणावरुन रुपाली चाकणकरांना घेरलं, राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला, माधुरी मिसाळ मदतीला धावल्या, म्हणाल्या...

आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाच्या विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी महिला आयोग आणि रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत ही प्रतिक्रिया दिली आहे .

Pune: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे .राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे .  महिला आयोग अध्यक्षांविरोधात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली म्हणून कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या सुपार्‍या दिल्या जात आहेत अशी पोस्ट राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या रोहिणी खडसे यांनी टाकल्यानंतर राज्य  महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनामाची मागणी केली जात आहे . दरम्यान राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याचा विषय अंतर्गत आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे . आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाच्या विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी महिला आयोग आणि रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत ही प्रतिक्रिया दिली आहे .

काय म्हणाल्या माधुरी मिसाळ ?

महिला आयोगाचे काय कसे सुरू यापेक्षा हगवणे कुटुंबाला न्याय देणे महत्त्वाचे आहे . चाकणकर यांच्या राजीनाम्याचा विषय अंतर्गत आहे .असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या . राज्य महिला आयोगाचे काम कसे सुरू आहे यापेक्षा आज हगवणे कुटुंबाला न्याय देणे महत्त्वाचे आहे आणि राज्याचे गृह विभाग त्यांना न्याय मिळवून देईल असा विश्वास आम्हाला आहे . तसेच रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय ही त्यांची अंतर्गत बाब असल्याची प्रतिक्रिया नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परभणीत दिली. मिसाळ यांनी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाच्या विकास कामाची आढावा बैठक घेतली यानंतर त्यांनी महिला आयोग आणि चाकणकर यांच्या राजीनाम्या बाबत प्रतिक्रिया दिलीय..

रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात रूपाली चाकणकर यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली . गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यात शाब्दिक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत . राज्याला पार्ट टाइम नव्हे तर फुल टाईम महिला आयोग अध्यक्ष हव्या आहेत .सध्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा या पक्षात एका प्रमुख पदावरही आहेत त्यामुळे दुहेरी भूमिका बजावत असताना त्यांना महिला अत्याचारांचा प्रकरणात वेळ मिळत नसावा .पण पक्षाच्या कामामुळे महिला आयोगाच्या पदावर अन्याय होता कामा नये .त्यामुळे राज्याला पार्ट टाइम नव्हे तर फुल टाईम महिला आयोग अध्यक्ष हव्या अशी जनतेची भावना आहे .त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महिला आयोगाच्या अध्यक्षपदी एक स्वतंत्र व्यक्तीने व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केली आहे .याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर राज्यमंत्री  माधुरी मिसाळ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर हा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Sanjay Raut on Amit Shah: 'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Amit Thackeray: 'तामिळनाडूकडून धडा घ्या, महाराष्ट्र आधी, राजकारण नंतर'; 'नीट' रद्दच्या ठरावावरून अमित ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
'तामिळनाडूकडून धडा घ्या, महाराष्ट्र आधी, राजकारण नंतर'; 'नीट' रद्दच्या ठरावावरून अमित ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Embed widget