Lok Sabha Election 2024 Results : लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल अवघ्या काही तासांत समोर येणार आहे.  भारताच्या अठराव्या लोकसभेचे सदस्य म्हणजेच खासदार निवडण्यासाठी देशात सात टप्प्यात मतदान पार पडलं. 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार का याकडे देशासह जगाचं लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणूक 2024 च्यातील देशातील सर्व मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी, पाहा एका क्लिकवर

सुरत - मुकेश दलाल, भाजप

जयपूर - मंजू शर्मा, भाजप

जालंधर - चरणजीत सिंह चन्नी, काँग्रेस

चित्रदुर्ग - गोविंद मक्थप्पा करजोल, भाजप

मांड्या - एचडी कुमारस्वामी, जनता दल (सेक्युलर)

तुरा - सालेंग ए संगमा, काँग्रेस

संगरूर - गुरमीत सिंग, आम आदमी पार्टी

फतेहगढ साहिब - अमर सिंह, काँग्रेस

कोलार - मल्लेश बाबू, जनता दल (सेक्युलर)

टिकमगड - डॉ. वीरेंद्र कुमार, भाजप

इंदूर - शंकर लालवाणी, भाजप

गुलबर्गा - राधाकृष्ण, काँग्रेस

हावेरी - बसवराज बोम्मई, भाजप

दक्षिण कन्नड - कॅप्टन ब्रिजेश चौटा, भाजप

त्रिपुरा पूर्व - कृती देवी, भाजप

तुमकूर - व्ही सोमन्ना, भाजप

शिमोगा - राघवेंद्र, भाजप

गया - जीतन राम मांझी, हिंदुस्तानी अवाम मोर्चा (सेक्युलर)

जालोरे - लुंबरम, भाजप

विजयी उमेदवार पक्ष  
अहमदनगर Ahmednagar निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
अकोला Akola अनुप धोत्रे भाजप
अमरावती Amravati बळवंत वानखेडे काँग्रेस
औरंगाबाद Aurangabad संदीपान भुमरे शिवसेना
बारामती Baramati सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
बीड Beed बजरंग सोनवणे भाजप
भंडारा गोंदिया Bhandara Gondiya डॉ. प्रशांत पडोळे काँग्रेस
भिवंडी Bhiwandi बाळ्या मामा म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
बुलढाणा Buldhana प्रतापराव जाधव शिवसेेना
चंद्रपूर Chandrapur प्रतिभा धानोरकर काँग्रेस
धुळे Dhule सुभाष भामरे भाजप
दिंडोरी Dindori भास्कर भगरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
गडचिरोली Gadchiroli - Chimur डॉ. नामदेव दासाराम किरसान काँग्रेस
हातकलंगणे Hatkanangale धैर्यशील माने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
हिंगोली Hingoli नागेश पाटील आष्टीकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
जळगाव Jalgaon स्मिता वाघ भाजप
जालना Jalna कल्याणराव काळे काँग्रेस
कल्याण Kalyan श्रीकांत शिंदे शिवसेेना
कोल्हापूर Kolhapur छत्रपती शाहू महाराज काँग्रेस
लातूर Latur शिवाजीराव काळगे  काँग्रेस
माढा Madha धर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
मावळ Maval श्रीरंग बारणे शिवसेेना
Mumbai North पियुष गोयल भाजप
Mumbai North Central वर्षा गायकवाड काँग्रेस
Mumbai North East संजय दिना पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
Mumbai North West अमोल किर्तीकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
Mumbai South अरविंद सावंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
Mumbai South Central अनिल देसाई शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
नागपूर Nagpur नितन गडकरी भाजप
नांदेड Nanded वसंतराव चव्हाण काँग्रेस
नंदुरबार Nandurbar गोवाल पाडवी काँँग्रेस
नाशिक Nashik राजाभाऊ वाजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
उस्मानाबाद Osmanabad ओमप्रकाश निंबाळकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पालघर Palghar हेमंत सावरा भाजप
परभणी Parbhani संजय जाधव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पुणे Pune मुरलीधर मोहोळ भाजप
रायगड Raigad सुनिल तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
रामटेक Ramtek श्यामकुमार बर्वे काँग्रेस
रत्नागिरीसिंधुदुर्ग Ratnagiri- Sindhudurg नारायण राणे भाजप
रावेर Raver रक्षा खडसे भाजप
सांगली Sangli विशाल पाटील अपक्ष
सातारा Satara उदयनराजे भोसले भाजप
शिर्डी Shirdi भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
शिरुर Shirur अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
सोलापूर Solapur प्रणिती शिंदे काँग्रेस
ठाणे Thane नरेश म्हस्के शिवसेेना
वर्धा Wardha अमर काळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
यवतमाळ-वाशिम Yavatmal- Washim संजय देशमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

एकूण संसदीय मतदारसंघांची संख्या

क्र. राज्य/केंद्रशासित प्रदेश जागा
1 आंध्र प्रदेश  25
2 अरुणाचल प्रदेश 2
3 आसाम 14
4 बिहार 40
5 छत्तीसगड 11
6 गोवा 2
7 गुजरात 26
8 हरियाणा 10
9 हिमाचल प्रदेश 4
10 झारखंड 14
11 कर्नाटक 28
12 केरळ 20
13 मध्य प्रदेश 29
14 महाराष्ट्र 48
15 मणिपूर 2
16 मेघालय 2
17 मिझोराम 1
18 नागालँड 1
19 ओदिसा 21
20 पंजाब 13
21 राजस्थान 25
22 सिक्कीम 1
23 तामिळनाडू 39
24 तेलंगणा 17
25 त्रिपुरा 2
26 उत्तर प्रदेश 80
27 उत्तराखंड 5
28 पश्चिम बंगाल 42
29 चंदीगड 1
30 दिल्ली 7
31 जम्मू काश्मीर 5
32 लडाख 1
33 अंदमान आणि निकोबार 1
34 दादरा नगर हवेली आणि दमन आणि दीव 2